संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्य सरकारने कालपासून रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत कफ्यरू लागू केलेला असताना डोंबिवली कोळेगावात एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नाला १५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविण्यात आली होती. ...
Kalyan-Dombivali News : कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येनंतर राज्य सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवलीतही सोमवारपासून या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरवात झाली. मात्र मंगळवारी अनेक व्यापा-यांनी आपली दुकानं सुरु ठेवली होती. ...
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रसार वाढल्याने व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. त्यात अनेकांना लाखो रु पयांचे कर्ज देखील झाल्याने व्यापारी हवालदिल झाले होते. अनलॉक नंतर सर्व व्यवहार मुळपदावर येत असतांना व्यापारी पुन्हा एकदा उद्योग धंद्याला लागले ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ...
Coronavirus Nagpur : मंगळवारी सकाळी महाल, इतवारी, गांधीबाग, सीताबर्डी, कमाल चौक, जरीपटका, खामला, सक्करदरा आदींसह सर्व बाजारपेठांमधील व्यापा-यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी विरोध केला. ...