ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Lockdown : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नसल्यानं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ...
21 Remdesivir Drug caught in thane black market: कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीव्हर हे गरजेचे औषध आहे. परंतु सध्या राज्यात त्याचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार सुरु आहे. ठाण्यात २१ रेमडीसीव्हर हस्तगत. ...
Udayan Raje Protest in Satara, opposing Lockdown: कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासन ...
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक वृद्ध ऐन दुपारी हातात जेवण घेऊन जात असताना, चक्कर येऊन रस्त्यावर पडला. स्थानिक नागरिक व पोलिसांनी वृद्ध इसमाला उचलून सावलीत बसून पाणी दिले. त्यांची सविस्तरपणे चौकशी करून घरी सोडण्याचे आश्वासन दिले. ...