शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : मोठी बातमी! मुंबईत लवकरच अंशत: लॉकडाऊन होणार; पालकमंत्र्यांचे संकेत

मुंबई : CoronaVirus In Maharashtra: ...म्हणून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला; केंद्रीय पथकाचा अहवाल, राज्य सरकारला दिली 'ही' सूचना

अकोला : जंतनाशक गाेळीवाटपाला काेराेनाचा फटका

राजकारण : Maharashtra Budget 2021: विधानसभेत खळबळ! राज्याचा अर्थसंकल्प मांडण्य़ापूर्वी 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित

मुंबई : '...म्हणून राज ठाकरे मुद्दाम मास्क घालत नसतील'; रामदास आठवलेंनी सांगतिलं कारण

मुंबई : चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११ हजार १४१ कोरोना रुग्ण वाढले; ३८ जणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७८० कोरोनाचे नवे रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तीन मृत्युसह 301 जण कोरोना पॉझेटिव्ह, 236 जण कोरोनामुक्त

मुंबई : 'मी तुमचा चाहता आहे, तुम्ही मास्क घाला'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं राज ठाकरेंना पत्र

महाराष्ट्र : RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस