संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
oxygen : विमानाद्वारे ऑक्सिजनची वाहतूक शक्य आहे का, असल्यास त्याचा खर्च राज्याला परवडेल का, याविषयी हवाई वाहतूक तज्ज्ञ तसेच ‘मॅब एव्हिएशन’चे व्यवस्थापकीय संचालक मंदार भारदे यांच्याशी केलेली चर्चा... ...
Maharashtra Lockdown : संध्याकाळी ठाण्यातील मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी होती. वाढत्या गर्दीला आवर घालण्यासाठी ठाणे नगर पोलीस कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन करीत होते, तरीही नागरिक दुकानांसह मार्केटमध्ये गर्दी करतच होते. ...
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील छोटे - छोटे व्यापारी अडचणीत आहे. त्यांचा व्यापार सुरू राहणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांची भूमिका मांडण्यात ये ...
Uddhav Thackeray : सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेनमेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. ...
Maharashtra Lockdown : गेल्या वर्षभरात लॉकडाऊन हा शब्द बदनाम झाला असल्याने तो न वापरता फौजदारी दंडसंहितेतील १४४व्या कलमाचा आधार घेऊन १ मे, महाराष्ट्र दिनाच्या सकाळपर्यंत संचारबंदी नावाने ही घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ...
Raj Thackeray : शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणीही राज यांनी केली. ...