संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
५ डिसेंबरला आफ्रिकेतून प्रवास करून नागपूरमध्ये परतलेल्या एका व्यक्तीला या संसर्गाची लागण झाली आहे. नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. ...
आदेशात म्हणण्यात आले आहे की, उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल. याचवेळी, राज्यात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचे 7 नवे रुग्ण आढळून आले असून यांपैकी 3 प्रकरणे मुंबईतील आणि 4 पिंपरी ...
दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेला एक रुग्ण समोर आला आहे. ज्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ती टांझानियाहून परतली होती. ...
लहान मुलांवरील ‘कोेरबेव्हॅक्स’लसीची मानवी चाचणी देशात दहा ठिकाणी होत आहे. राज्यात पुणे व नागपूर मेडिकलला मंजुरी मिळाली आहे. यात ५ ते १२ व १३ ते १८ या दोन वयोगटात ही चाचणी विभागण्यात आली आहे. ...