संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News : मधुमेही असलेल्या राजेश्वरी (वय ४१) यांच्या ९ एप्रिलला पोटात दुखू लागले व श्वास घेण्यास ही त्रास होऊ लागला. राजेश यांनी १० एप्रिल रोजी डॉक्टरकडे नेले. ...
Maharashtra Lockdown : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करू नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सातत्याने दिली जात आहे. ...
CoronaVirus News: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासलेल्या कोरोनाच्या ३६१ नमुन्यांमध्ये डबल म्युटेशन झाल्याचे दिसून आले. मात्र, महाराष्ट्रातील दररोजच्या चाचण्यांचा विचार करता तपासलेल्या नमुन्यांचे हे प्रमाण अतिशय कमी आहे. ...
चैत्री यात्रेसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता भक्तनिवास येथे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. ...
CoronaVirus News in Mumbai : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४२ दिवसांवर आला आहे. ८ ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.६४ टक्के असल्याची नोंद आहे. ...
CoronaVirus News: मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिक ऑक्सिजनची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ...