लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
“महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू”; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा - Marathi News | Central Government has asked them not to supply the Remdesivir medicine to Maharashtra - Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू”; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारणा केली असता खळबळजनक माहिती समोर आली. ...

कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर - Marathi News | mumbai mayor kishori pednekar says those returning from kumbh mela we are thinking of putting them under quarantine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

kumbh mela: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

“आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन - Marathi News | sanjay raut criticised bjp over politics on corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका, असे आवाहन विरोधकांना केले आहे. ...

...अन् एका ओळीचं पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी ४५० रुपये खासदार उदयनराजेंना परत केले - Marathi News | In letter, the Satara District Collector returned Rs. 450 to MP Udayan Raje Bhosale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...अन् एका ओळीचं पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी ४५० रुपये खासदार उदयनराजेंना परत केले

जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाला विरोध करत खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवार, दि. १० एप्रिल रोजी साताऱ्यामध्ये भीक मांगो आंदोलन केले होते. ...

युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन - Marathi News | Young Shivakathakar Dr. Sumant Tekade dies due to corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन

Dr. Sumant Tekade Dies Due To Corona : वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानामुळे ते युवा वर्गात अतिशय लोकप्रिय होते.  ...

मोठी बातमी : कोरोनाचा धोका वाढला, उद्धव ठाकरेंनी मोदींना दिवसभरात तीनवेळा फोन केला - Marathi News | coronavirus: Uddhav Thackeray calls PM Narendra Modi three times a day on the backdrop of rising corona | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी : कोरोनाचा धोका वाढला, उद्धव ठाकरेंनी मोदींना दिवसभरात तीनवेळा फोन केला

coronavirus in Maharashtra : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यममंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या २४ तासांत तीनवेळा फोन केल्याचे वृत आले आहे.  ...

Coronavirus: मनसे नगरसेवकाचं कौतुकास्पद कार्य; ५ दिवसांत उभारलं ४० ऑक्सिजन बेड्सचं हॉस्पिटल - Marathi News | Coronavirus: A hospital with 40 oxygen beds was built in 5 days by MNS corporator Vasant More | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: मनसे नगरसेवकाचं कौतुकास्पद कार्य; ५ दिवसांत उभारलं ४० ऑक्सिजन बेड्सचं हॉस्पिटल

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बेड्स कमी पडत आहेत. अनेक रुग्णांना जमिनीवर उपचार करावे लागत आहेत. ...

CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनाने डॉक्टर पिता-पुत्राचा मृत्यू, व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांना करावी लागतेय धावपळ  - Marathi News | CoronaVirus Live Updates Doctor father-son death due to corona in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनाने डॉक्टर पिता-पुत्राचा मृत्यू, व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांना करावी लागतेय धावपळ 

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या कठीण काळात आपले रुग्णालय बंद न ठेवता सुरुवातीपासूनच या दोघांनीही सामाजिक भान जपत रूग्णांना सेवा  दिली होती. ...