संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यात रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली आहे. यापार्श्वबूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची मागणीही केली आहे. ...
CoronaVirus Update: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. ...
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले होते, की आरटी-पीसीआर टेस्ट कोरोनाच्या यूके, आफ्रिका, ब्राझील अथवा डबल म्यूटेंट व्हेरिएंटचा शोध घेण्यास अयशस्वी होत नाही. मात्र, सरकारच्या या दाव्याच्या अगदी उलट, सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत, की अनेक वेळा आरटी-पीसी ...