वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात रविवारी आणखी ६ रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. ...
आतापर्यंत राज्यात एकूण १२ कोटी ७१ लाख ४१ हजार ४७५ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. ...
यापैकी चार रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर तीन रुग्ण सातारा येथे आणि एक रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत. ...
Nagpur News शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थिनाीला, तर आज शनिवारी अकरावीच्या विद्यार्थिनीलाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. ...
आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या सहा कोटी 74 लाख 41 हजार 806 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 47 हजार 840 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ...
Nagpur News कामठी तालुक्यातील खैरी येथील एका शाळेच्या दहाव्या वर्गाचा विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थिनीने गुरुवारी शाळेत परीक्षा दिली आणि शुक्रवारी तिचा ‘आरटीपीसीआर’चा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
शहरातील एका १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत शाळा व्यवस्थापनकडून माहिती देण्यात आली आहे. ...
राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. ...