संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Nagpur news; राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका कोविड सेंटरमधील ऑक्सीजन सिलिंडरचा कॉक खराब झाल्यामुळे गुरुवारी दुपारी रुग्णांना प्राणवायू मिळण्यास अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे इस्पितळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली होती. ...
Coronavirus in Nagpur news; नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काही विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार परजिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
Coronavirus in Nagpur news; नागपुरातील खासगी व व्यावसायिक कंपन्यांच्या ऑक्सिजन सिलिंडर प्रकल्पातून कोविड हॉस्पिटल्सना दररोज ८,६२२ जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा (एक सिलिंडर ८ हजार लिटर) पुरवठा करण्यात येत आहे. ...