संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने सरकारने आंतरजिल्हा प्रवासबंदी केली आहे. मात्र, ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना पोलिसांकडून ई-पास दिला जाणार आहे. या पासच्या आधारे संबंधित व्यक्ती कुठेही प्रवास करू शकतो. ...
Nagpur News जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना प्रचंड मानसिक यातना देत रेमडेसिविरची काळबाजारी करणाऱ्या एका आरोपीला कोरोनाने दंश केला आहे. तर, त्याच्या संपर्कात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही कोरोनाने विळखा घातला आहे. ...
Nagpur News रुग्णवाहिकेचे दर निश्चित करावे व जे जास्तीचे भाडे आकारले जात आहे, त्यासाठी आपल्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करावा अशी मागणी ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.आशिष अटलोए यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केली आहे. ...
Nagpur News कोरोना संसगार्मुळे खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या अनुसूचित जमातीच्या रुग्णांसाठीच्या रेमडेसिविर इंजेक्शनवर येणारा खर्च सरकार करणार आहे. ...
Nagpur News शुक्रवारी सायंकाळपर्यंत नागपूर शहरातील एकाही हॉस्पिटल किंवा कोविड केअर सेंटरमध्ये एकही आयसीयू बेड किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. नातेवाईक गंभीर रुग्णांना भरती करण्यासाठी दिवसभर हॉस्पिटलला फोन करीत होते. चकरा मारत होते. मात्र, त्यांना ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत १६१४ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत ९३,२४६ रुग्णांची नोंद झाली आहे. ...