लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सोशल मिडियाने केली कमाल.. कोरोना रुग्णांसाठी ठरलाय देवदूत - Marathi News | Coronavirus in Nagpur; Social media has done a great job .. Corona is an angel for patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोशल मिडियाने केली कमाल.. कोरोना रुग्णांसाठी ठरलाय देवदूत

Coronavirus in Nagpur कोरोना संकटाच्या काळात जनतेच्या मदतीसाठी समाजमाध्यमेही पुढे आली आहेत. सामाजिक कार्याची जाण असणारी मंडळी या काळात समाजमाध्यमांवर मदतीसंदर्भात माहिती देत असून, याचा फायदा रुग्णांना तातडीने मदत मिळविण्यात होत आहे. ...

Coronavirus: मर्यादित लसींमुळे ३० सार्वजनिक, ७ खासगी केंद्रात लसीकरण; दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य - Marathi News | Coronavirus: Vaccination in 30 public and 7 private centers due to limited vaccination; Preference is given to those taking the second dose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मर्यादित लसींमुळे ३० सार्वजनिक, ७ खासगी केंद्रात लसीकरण; दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य

पालिका आणि राज्य सरकारच्या ५९ तर ७३ खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात दैनंदिन रुग्णांचा आलेख चढाच; ६७ हजार १६० रुग्ण, ६७६ मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 67 thousand 160 Corona patients, 676 deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात दैनंदिन रुग्णांचा आलेख चढाच; ६७ हजार १६० रुग्ण, ६७६ मृत्यू

राज्यात दिवसभरात ६३ हजार ८१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३४ लाख ६८ हजार ६१० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. ...

Coronavirus In Maharashtra: सक्रिय रुग्णसंख्या सात लाखांच्या उंबरठ्यावर; राज्यात महिनाभरात तिपटीने वाढ - Marathi News | Coronavirus In Maharashtra: Active patient threshold of seven lakh; The state tripled in a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: सक्रिय रुग्णसंख्या सात लाखांच्या उंबरठ्यावर; राज्यात महिनाभरात तिपटीने वाढ

राज्यात महिनाभरात तिपटीने वाढ ...

Coronavirus: लसीकरणानंतर काेराेना झाला, तरी तीव्रता कमीच; मृत्यूचे प्रमाणही नगण्य - Marathi News | Coronavirus: Caronea occurs after vaccination, although the severity is low; The death toll is also negligible | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: लसीकरणानंतर काेराेना झाला, तरी तीव्रता कमीच; मृत्यूचे प्रमाणही नगण्य

मुंबई पालिका क्षेत्रात चाचण्‍यांची संख्‍या ६० हजार प्रतिदिन होणार असून, लसीकरणाचा साठा लवकरात लवकर मिळवून लसीकरण वेगाने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.  ...

Coronavirus In Mumbai: मुंबईत एका दिवसात १३०० रुग्णांची घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये वाढ - Marathi News | Coronavirus In Mumbai: Mumbai drops 1,300 patients a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Mumbai: मुंबईत एका दिवसात १३०० रुग्णांची घट; कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये वाढ

दिलासादायक : कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये वाढ ...

Corona vaccine: दिवसभरात 57 लसीकरण केंद्र बंद; साठा कमी पडण्याचा सिलसिला कायम - Marathi News | Corona vaccine: 57 vaccination centers closed during the day; Stocks continue to decline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine: दिवसभरात 57 लसीकरण केंद्र बंद; साठा कमी पडण्याचा सिलसिला कायम

साठा कमी पडण्याचा सिलसिला कायम; तुटवड्यामुळे नागरिकांची निराशा ...

HSC Exam: बारावीचे ७८ टक्के विद्यार्थी म्हणतात, दहावीप्रमाणे परीक्षा रद्दच करा ! - Marathi News | 78% of 12th standard students say, cancel the exam like 10th standard! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :HSC Exam: बारावीचे ७८ टक्के विद्यार्थी म्हणतात, दहावीप्रमाणे परीक्षा रद्दच करा !

दहावीच्या निर्णयाप्रमाणे निकाल जाहीर करण्याची मागणी ...