संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
oxygen plants : ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
देशातील प्रत्येक लढाईत टाटा ग्रुपचं मोठं योगदान राहिलं आहे, प्रत्येक संकटात टाटा समूह धावून येतो. आता, देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहून पुन्हा एकदा टाटा ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे. ...
Coronavirus in Nagpur वाढत्या कोरोना संसर्गामुळे नागपूर शहरातील पेट्रोल पंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. ...