संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
परभणीत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहेत. पालकमंत्री नवाब मलिकांना वेळ देण्यास लक्ष नाही. परभणीतील जनतेच्या हितासाठी आम्ही ही मागणी केली आहे असं त्यांनी सांगितले. ...
coronavirus in Maharashtra : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आकडेवारी मांडून फडणवीस यांच्या दाव्याची चिरफाड करत मोदी सरकारलाही टोला लगावला आहे. ...
Wardha news ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ने आर्वी येथे ३८ खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात आर्वी उपविभागातील सर्व तालुक्यांतील रुग्ण व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांतील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ...