लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : कोरोनाशी लढा देण्यासाठी Reliance Foundation चं मोठं पाऊल; ८७५ बेड्सची केली व्यवस्था - Marathi News | Coronavirus: Reliance Foundation's big step to fight coronavirus; Will arrange 875 beds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाशी लढा देण्यासाठी Reliance Foundation चं मोठं पाऊल; ८७५ बेड्सची केली व्यवस्था

१४५ ICU बेड्सचा समावेश, रुग्णांच्या उपचाराचा खर्चही रिलायन्स फाऊंडेशन उचलणार. रिलायन्स कडून गेल्या काही दिवसांपासून करण्यात येतोय ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ...

एमएमआरए क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रीक आणि आॅक्सिजन आॅडिट होणार - Marathi News | All hospitals in the MMRA area will be subjected to fire, electric and oxygen audits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमएमआरए क्षेत्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रीक आणि आॅक्सिजन आॅडिट होणार

एमएमआर क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी रु ग्णालयांतील फायर, इलेक्ट्रिक आणि आॅक्सिजन सेफ्टीचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट करण्याचे आदेश दिल्याची माहिती नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात दिले. ...

LIVE - लसीकरणाचा गोंधळ कसा संपणार? Murlidhar Mohol | Corona Vaccination - Marathi News | LIVE - How to end the confusion of vaccinations? Murlidhar Mohol | Corona Vaccination | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - लसीकरणाचा गोंधळ कसा संपणार? Murlidhar Mohol | Corona Vaccination

...

Corona vaccination Pune : १ मे पासून खासगी रुग्णालयांना लस पुरवठा बंद; पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाच प्राधान्य - Marathi News | Government stops supply of vaccines to private hospitals from 1st. Preference for senior citizens in vaccination | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona vaccination Pune : १ मे पासून खासगी रुग्णालयांना लस पुरवठा बंद; पुण्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाच प्राधान्य

महापौर मुरलीधर मोहोळ यांची महत्वपूर्ण घोषणा. ...

Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले - Marathi News | maharashtra coronavirus minister ramdas athawale on corona vaccine remdesivir oxygen mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लस, रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला; केंद्राकडून दुजाभाव नाही : रामदास आठवले

Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्राला कोरोना काळात अधिक मदत मिळाली पाहिजे ही सर्वांचीच भूमिका, रामदास आठवले यांचं वक्तव्य ...

वेदांतमधील रुग्णांच्या मृत्युप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यासह सहा तज्ज्ञांच्या मार्फतीने चौकशीचे आदेश - Marathi News | Order of inquiry into the deaths of patients in Vedanta through six experts including an IAS officer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेदांतमधील रुग्णांच्या मृत्युप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यासह सहा तज्ज्ञांच्या मार्फतीने चौकशीचे आदेश

वर्तकनगर येथील वेदांत या खासगी कोविड रुग्णालयातील चार रुग्णांच्या मृत्युची भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाºयासह सहा जणांच्या उच्चस्तरीय समितीच्या मार्फतीने चौकशीचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले. ...

LIVE - सर्वेक्षणातून 'या' व्यक्तींसाठी दिलासादायक बातमी! | New Strain Of Coronavirus - Marathi News | LIVE - Good news for 'these' people from the survey! | New Strain Of Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - सर्वेक्षणातून 'या' व्यक्तींसाठी दिलासादायक बातमी! | New Strain Of Coronavirus

...

शरीरात संसर्ग पसरूनही आजोबांनी कोरोनाला हरवलं | Grandfather Fought Against Corona And Win Over It - Marathi News | Despite the spread of the infection in the body, the grandfather lost the corona Grandfather Fought Against Corona And Win Over It | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शरीरात संसर्ग पसरूनही आजोबांनी कोरोनाला हरवलं | Grandfather Fought Against Corona And Win Over It

...