संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Nagpur नागपूर महापालिकेच्या केटीनगर रुग्णालयात १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ...
Coronavirus in Nagpur कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशान्वये मनपाचे उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी सर्व झोनच ...
Coronavirus in Nagpur कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्णांना सहजपणे उपलब्ध बेडची माहिती कळावी यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष पोर्टलची निर्मिती केली आहे. परंतु या पोर्टलवर अनेकदा एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध असल्याचे दाखविले जाते. परंतु प्रत्यक् ...
Coronavirus in Nagpur मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर कोरोनाबाधितांवर करण्यात आलेले अंत्यसंस्कार यात मोठा फरक दिसून येत आहे. ...
कोरोना संसर्गामुळे नागपुरातील शासकीय मनोरुग्णालयात उपचार करणाऱ्या मनोरुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज बाधितांचा आकडा वाढत असून काही रुग्णांचा मृत्यूदेखील झाला आहे. ...