लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत - Marathi News | CoronaVirus: Bharat Ratna Lata Mangeshkar donates Rs 7 lakh for covid 19 Special Chief Minister's Assistance Fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ...

Remdesivir Injection : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणी मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी निलंबित - Marathi News | Remdesivir Injection: Employees of Miraj Government Hospital suspended in Remdesivir black market case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Remdesivir Injection : रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणी मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी निलंबित

Crime News : शासकीय कोविड रुग्णालयातील अधिपरिचारकच या इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली होती. ...

१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा - Marathi News | The first day of vaccination of citizens above 18 years of age was chaotic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा

तुटवड्यामुळे मोठा फटका.केंद्रांवर नागरिकांची गर्दी ...

... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams bjp government over coronavirus conditions supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... अन्यथा देशामध्ये केवळ मुडद्यांचं राज्य राहिल; संजय राऊत यांचा इशारा

Coronavirus In India : राजकारण सोडूनच काम केलं पाहिजे, संजय राऊत यांचा सल्ला ...

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधताना - Marathi News | Uddhav Thackeray | Chief Minister Uddhav Thackeray interacting with the people of the state | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधताना

...

'अत्यावश्यक सेवेत समावेश करा', माथाडी कामगारांचे रेल्वे स्टेशन बाहेर आंदोलन  - Marathi News | 'Get involved in essential services', Mathadi workers protest outside the railway station in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'अत्यावश्यक सेवेत समावेश करा', माथाडी कामगारांचे रेल्वे स्टेशन बाहेर आंदोलन 

Navi Mumbai : कष्टांची व अंगावरील स्वरुपात कामे करणा-या माथाडी कामगारांना शासनाने न्याय द्यावा,अशी मागणी व विनंती माथाडी कामगारांच्या- वतीने माथाडी कामगार युनियनने केली आहे. ...

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील - Marathi News | minietr jayant patil on maharashtra day will fight against covid praises doctors and health workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या महासाथीतही महाराष्ट्र डगमगणार नाही, पाटील यांनी व्यक्त केला विश्वास ...

परदेशात लस पाठवल्यामुळे लसींचा तुटवडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar alleges shortage of vaccines because of the decision of sending vaccines abroad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात लस पाठवल्यामुळे लसींचा तुटवडा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

परिस्थिती सुधारत असल्याचा दावा. ...