संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Nagpur पहिल्या लाटेच्या दरम्यान शासकीय यंत्रणेत अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड वाढविण्याला प्राधान्य देण्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, एकट्या एप्रिल महिन्यात आयसीयू बेड अभावी ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव स ...
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि वृषाली वाघुले यांनी हा उपक्र म राबविला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९७१ गंभीर आजार आणि १२१ पाठपुरावा सेवांवर खासगी तसेच ट्रस्टच्या हॉस्पिटलमधून मोफत उपचार केले जातात. या उपचारांची रक्कम सरकार ...
गेली अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत. पण या घडीला मृत्यूदर नियंत्रणात आणण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा. ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करुया, असे भावनिक आवाहन ...
केवळ महापालिकांच्या सात रुग्णालयात लसीकरण केंद्रांसह जिल्हा परिषदेच्या सात आदी एकूण जिल्ह्यातील अवघ्या १४ केंद्रांवर सोमवारी लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
राज्यात आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३१% एवढे झाले आहे. ...
Coronavirus In Maharashtra: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका फोनवर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा सुपुत्र रोहित पाटील मध्यरात्री रुग्णांच्या मदतीसाठी धावून गेले. ...
Shatabdi Khaire died due to corona : अॅड शताब्दी खैरे यांचे अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान २ में रोजी रात्री १ वाजता कोरोनाने निधन झाले. ...