लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: तिसऱ्या संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Coronavirus: Big responsibility on family doctors in the third possible wave by CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: तिसऱ्या संभाव्य लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले.   ...

शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही, त्यामुळेच इतर राज्यात चिता पेटलेल्या दिसतायत: संजय राऊत - Marathi News | sanjay raut praises shiv sena and cm uddhav thackeray over covid 19 management in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही, त्यामुळेच इतर राज्यात चिता पेटलेल्या दिसतायत: संजय राऊत

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्रानं आणि विशेषत: मुंबईनं कोरोना विरोधात केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. ...

देशाच्या सुरक्षा दलांमध्ये मुंबई पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका; आत्तापर्यंत ११० कोविडयोद्धे गमावले - Marathi News | Mumbai Police is the worst affected force in the country when it comes to Covid 19 deaths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाच्या सुरक्षा दलांमध्ये मुंबई पोलिसांना कोरोनाचा सर्वाधिक फटका; आत्तापर्यंत ११० कोविडयोद्धे गमावले

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत लॉकडाऊन सुरू आहे, तर इतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध लागू आहेत. कोरोना महामारीत गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाइन योद्धे आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. ...

Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं” - Marathi News | ncp rohit pawar criticises devendra fadnavis on corona vaccine shortage in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

Corona Vaccine: कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ...

Uddhav Thackeray: “एकाच आयुष्यात सोंग करायची तरी किती?”; भाजपाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Uddhav Thackeray: "How much do you want to disguise in one life?"; BJP Target CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Uddhav Thackeray: “एकाच आयुष्यात सोंग करायची तरी किती?”; भाजपाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

BJP Criticized CM Uddhav Thackeray: वास्तव माहिती लपवून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक करून घेतल्याच दावा करताना ’मनाचा आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा अशी टीका भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. ...

CoronaVirus News: गेल्या 24 तासांत 4 लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; देशातील परिस्थिती चिंताजनक - Marathi News | CoronaVirus News: India reports 4,03,738 new corona cases and 4,092 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: गेल्या 24 तासांत 4 लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; देशातील परिस्थिती चिंताजनक

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. (coronavirus in india) ...

CoronaVirus: “देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार - Marathi News | shiv sena arvind sawant replied devendra fadnavis over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार

CoronaVirus: कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

'या' वयाच्या लोकांसाठी धोक्याची सूचना! | Coronavirus Start Affecting Old People | 3rd Wave Of Covid - Marathi News | Danger warning for people of this age! | Coronavirus Start Affecting Old People | 3rd Wave Of Covid | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' वयाच्या लोकांसाठी धोक्याची सूचना! | Coronavirus Start Affecting Old People | 3rd Wave Of Covid

...