संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
प्रवासी नसल्याने दिवसभराचा प्रवास खर्चही निघत नाही. त्यामुळे घरखर्च भागविणेही अवघड होऊन बसले आहे. सरकारने रिक्षाचालकांसाठी दीड हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक पाहता ही मदत तुटपुंजी आहे. ...
उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेला गंभीरतेने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहे. अनेकांनी कोरोनाचं हे महाभयंकर युद्ध जिंकलं आहे. ...
कोरोनसंदर्भातील अनेक समस्यांबाबत दाखल अनेक जनहित याचिकांवर बुधवारी न्यायालयापुढे सुनावणी होती. या सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, राज्याला दरदिवशी ७० हजार रेमडेसिविरची आवश्यकता आहे. ...
‘असे कॅम्प सुरू करण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिक आणि अन्य लोक जे लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकत नाहीत, असे लोक ओळखताहेत आणि कदाचित पालिकेचे कर्मचारी त्यांना घरी जाऊन लस देतील,’ अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. ...