संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News ऑक्सिजनअभावी कुणाचा जीव जाऊ नये यासाठी विदर्भात तालुका, नगरपरिषद तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
केंद्राकडून आयातीची परवानगी, मुंबई महापालिकेने अलिकडेच लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढली पण तिला प्रतिसाद न मिळाल्याने निविदेची मुदत वाढवून देण्याची वेळ महापालिकेवर आलेली असताना आता राज्य शासनाने निविदा काढली. ...
Crime News : गोधनी येथील रहिवासी अंजली गिरजाप्रसाद तिवारी यांच्या वडिलांचा १ एप्रिलला इस्पितळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी दुःखवियोगामुळे तिवारी यांच्या जवळचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले नाही. ...
कोरोना रुग्णांचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाºया रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या (वागळे इस्टेट) पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अफसर तेजपाल मंगवाना या वॉर्ड बॉयला ताब्यात घेतले आहे. कहर म्हणजे दोन मृत पावलेल्या व्य ...
Chief Minister Uddhav Thackeray : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा सामान्य रुग्णालय शिर्डी येथे मेडीकल ऑक्सिजन निर्मिती सयंत्राचे लोकार्पण आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळा कार्यान्वयन चाचणी सोहळा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे म ...
CoronaVirus In Maharashtra : महाराष्ट्रात आज ५२,८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ४९,२७,४८० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. ...