संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Vaccination : ठाणे महापालिका ५ लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करुन ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. ...
आडगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पालघरहून संशयित अभिषेक शेलार यास पालघरमधून अटक केली होती. शेलार हादेखील त्याच कंपनीत मार्केटिंग प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्यामुळे शेलार व पाटील यांची ओळख झाली होती. ...
महत्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे, T478K म्यूटेशनसंदर्भात अद्याप अधिक माहिती मिळालेली नाही. त्यातही आश्चर्याची गोष्ट ही, की हा म्यूटेशन B.1.617 च्या इतर प्रकारांत आढळलेला नाही. (CoronaVirus Unusual sars cov-2 mutation t478k under the lens at top glob ...
देवकर इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथरोगअंतर्गत सेवा देत असताना संशयित घोडके रुग्णालयात आला आणि म्हणाला 'माझी आई लस घेण्यासाठी आली आहे एवढा वेळ का लागतो, तुम्ही डॉक्टर खूप माजले आहेत' असे म्हणून देवकर यांना त्याने धक्काबुक्की ...