लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus; रेमडेसिविर चढ्या दरात विकले तर ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ - Marathi News | 'On the spot FIR' if remedicivir sells at a higher price | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Coronavirus; रेमडेसिविर चढ्या दरात विकले तर ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’

Amravati news कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुरेसा असून, कोणी ते चढ्या दरात विकताना आढळल्यास ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ केला जाईल, अशी तंबी काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. ...

भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत कोविड सेंटर; समन्वयाचा अभाव असल्याचा सरपंचांचा आरोप - Marathi News | Shelar Gram Panchayat Covid Center in Bhiwandi Sarpanch alleges lack of coordination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील शेलार ग्राम पंचायत कोविड सेंटर; समन्वयाचा अभाव असल्याचा सरपंचांचा आरोप

CoronaVirus Marathi News and Live Updates : शेलार ग्राम पंचायतीने उभारलेले कोविड सेंटर ग्राम पंचायतीतील नागरिकांबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ...

कोरोनानंतर आता व्हाईट फंगसचाही धोका आहे? White Fungal Infection | Maharashtra News - Marathi News | Is there a risk of white fungus now after corona? White Fungal Infection | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनानंतर आता व्हाईट फंगसचाही धोका आहे? White Fungal Infection | Maharashtra News

...

कोरोनाच्या संकटात गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचा मातामायवर भरवसा - Marathi News | Women in Gadchiroli district rely on mother God in Corona crisis | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरोनाच्या संकटात गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचा मातामायवर भरवसा

Gadchiroli news गावात कोरोना महामारीचे संकट येऊ नये म्हणून गावकरी ग्रामदैवत असलेल्या मातामायला साकडे घालत आहेत. गाव संकटमुक्त राहावे व गावात सुख-शांती नांदावी म्हणून मातामायला महिलांकडून साकडे घालण्याचा प्रयत्न कान्होली गावात सुरू आहे. ...

कष्टकरी, हात मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी वडेट्टीवार सरसावले, समाजसेवकाच्या भूमिकेत दिसले - Marathi News | Chandrapur guardian minister Vijay Wadettiwar seen in the role of social worker | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कष्टकरी, हात मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी वडेट्टीवार सरसावले, समाजसेवकाच्या भूमिकेत दिसले

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे बघून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लॉकडॉऊन लागू केला. ...

Coronavirus; आता गुळणीतूनही होऊ शकेल कोरोना टेस्ट - Marathi News | Coronavirus; Now the corona test can be done through the gargles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Coronavirus; आता गुळणीतूनही होऊ शकेल कोरोना टेस्ट

Nagpur News साध्या गुळणीच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करणे आता शक्य झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी)ने कोरोना टेस्टिंगसंदर्भात एक मोठे संशोधन केले आहे. ...

नागपुरात ऑक्सिजन बँक व कॉलिंग सेंटरची लवकरच निर्मिती - Marathi News | Oxygen Bank and Calling Center to be set up in Nagpur soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑक्सिजन बँक व कॉलिंग सेंटरची लवकरच निर्मिती

Nagpur News कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरता रुग्णांना उपचार मिळावे यासाठी महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. ऑक्सिजन बँक व ऑक्सिजन कॉलिंग सेंटरची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे. ...

LIVE - या जिल्ह्यातले आकडे तिस-या लाटेचे संकेत देत आहेत? Third Wave Of Coronavirus | Amravati News - Marathi News | LIVE - Are the numbers in this district indicating a third wave? Third Wave Of Coronavirus | Amravati News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - या जिल्ह्यातले आकडे तिस-या लाटेचे संकेत देत आहेत? Third Wave Of Coronavirus | Amravati News

...