संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus In Maharashtra: पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तब्बल साडेसहा पट रुग्ण वाढलेले असतानाही, दोन्ही लाटांदरम्यान आपली वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळवले. ...
Nagpur News कोरोना संक्रमणामुळे आजीबाईचा बटवा पुनरुज्जीवित झाल्याचे दिसून येते. विशेषत: पूर्व संरक्षण म्हणून कोरोनाकाळात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदावर आधारित आजीबाईचा बटवा अनेकांना आधार ठरल्याचे दिसून येते. ...
Coronavirus: एस. टी. महामंडळातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य जाहीर केले होते. महामंडळातील साधारण आठ हजार पाचशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत एकूण २४५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
Coronavirus in Maharashtra :आपणास काहीच त्रास नसताना पाॅझिटिव्ह म्हणून कोरोना सेंटरमध्ये ठेवले, असा गैरसमज धरून तब्बल २२ रुग्णांनी गुपचूप पलायन केले. ...
नागपूर शहरातील स्मशानांमध्ये कोरोनाच्या मृतदेहाची राख न्यायला अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे सरण रचण्यापासून तर रक्षा विसर्जनापर्यंतचे काम स्मशानातील कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. ...
एकट्या मेडिकलमध्ये दररोज १४ ते २४ हजार क्युबिक मीटरपर्यंत ऑक्सिजन लागत असल्याने रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले होते. परंतु आता रुग्णसंख्या कमी होताच ही मागणी तीन पटीने कमी होऊन ७ क्युबीक मीटरवर आली आहे. ...