संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्याच्या तिजोरीच्या दृष्टीने २०१९-२० हे आर्थिक वर्ष फारसे फलदायी ठरले नाही. जीएसटी, उत्पादन शुल्क, मुद्रांक शुल्क, मोटर वाहन कर हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. ...
संचारबंदीनंतर उद्योगनगरीत जमावबंदी व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाही काही वाहनचालक विनाकारण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. वाकड पोलिसांनी अशा चालकांवर बुधवारी (दि. १) कारवाई करण्यात आली. यात ५४ वाहने जप्त करण्यात आले. ...