लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
शासनातर्फे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र यामुळे हातावर पोट असलेले गरीब परिवार आणि स्थलांतरित कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग तसेच रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी ...
राज्यात ३१ मार्चपर्यंत २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील ‘असिम्टमॅटिक’ म्हणजे लक्षणे नसलेले १५३, लक्षणे असलेले २२ तर गंभीर असलेले तीन रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ...