लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : डॉक्टर, दिवसभरात हात किती वेळा धुवायचा ? - Marathi News | CoronaVirus: Doctor, how often do you wash your hands during the day? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : डॉक्टर, दिवसभरात हात किती वेळा धुवायचा ?

कोरोनाच्या धास्तीने दररोज किमान दोघे घेताहेत मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला ...

मुलांमागे सारखी कुरकुर नको , त्यांना मोकळीक द्या : शोभा भागवत  - Marathi News | give them a break for kids no any time objection with them : Shobha Bhagwat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांमागे सारखी कुरकुर नको , त्यांना मोकळीक द्या : शोभा भागवत 

मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी 'खेळां'सारखं दुसरं कोणतेही उत्तम माध्यम नाही.. ...

खामगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पालिका सज्ज; आठ दक्षता पथके गठीत! - Marathi News | Khamgaon: Municipality ready for Corona preventive measures | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पालिका सज्ज; आठ दक्षता पथके गठीत!

मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी नगर पालिकेतील विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश असलेली आठ दक्षता पथकं तैनात केली आहे. ...

खामगावात ‘शक्तीमान’ करणार फवारणी; दोन अत्याधुनिक मशीन दाखल - Marathi News | Spraying ' in Khamgaon; Two advanced machines enter | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात ‘शक्तीमान’ करणार फवारणी; दोन अत्याधुनिक मशीन दाखल

खामगावातील विविध भागात तिसºया टप्प्यातील फवारणी केली जाणार आहे. ...

Corona virus : माजी आमदारांची एक महिन्याची पेन्शन कापून घ्या : रामदास फुटाणे  - Marathi News | Corona virus : Cut out of one month's pension of former MLAs: Ramdas Phatane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : माजी आमदारांची एक महिन्याची पेन्शन कापून घ्या : रामदास फुटाणे 

शासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधींचेदेखील कर्तव्य आहे. ...

सेवाभावी व सामाजिक संस्थांना कांदे १२ ते १५ रुपये किलोने विक्री - Marathi News | Onion sell for social organizations for Rs 12 to 15 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाभावी व सामाजिक संस्थांना कांदे १२ ते १५ रुपये किलोने विक्री

कळमना कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर सेवाभावी संस्थांना १०० टन कांदे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देणार आहे. ...

CoronaVirus : कोरोनामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदली लांबणीवर - Marathi News | CoronaVirus: Corona delays the transfer of IPS officers, transfer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : कोरोनामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदली लांबणीवर

CoronaVirus : कोरोनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे .त्यामुळे त्याच्या नियंत्रणावर प्राधान्य दिले जाणार असून परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल ,असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

Corona Virus in Nagpur; दिल्ली प्रवाशांनी नागपुरातील विलगीकरण कक्ष फुल्ल - Marathi News | Delhi travelers fill up separation room in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; दिल्ली प्रवाशांनी नागपुरातील विलगीकरण कक्ष फुल्ल

दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे. ...