लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
एका फोनवर घरपोच मिळणार औषध - Marathi News | Homemade medicine on a phone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका फोनवर घरपोच मिळणार औषध

फोर्टपासून पुढे विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा विविध ठिकाणच्या दुकानामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ‘सील’ - Marathi News | Corona virus : 'Seal' of the newly discovered Corona iffected house in Pimpri-Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या घराचा परिसर ‘सील’

दिल्ली येथील निजामुद्दीन येथे एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या शहरातील २ दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर.. ...

आता सामान्यांनीच डॉक्टरांसाठी व्हा देवदूत - Marathi News | Become an angel for doctors now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता सामान्यांनीच डॉक्टरांसाठी व्हा देवदूत

अत्यावश्यक साधन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी निधी उभारण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने घेतला आहे. ...

Coronavirus: 'दुर्दैवाने कर्तव्यावरील पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५० लाखांची मदत' - Marathi News | Coronavirus: In case of unfortunate police death, get relief fund 50 lac to family in case of corona, AJit pawar says MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'दुर्दैवाने कर्तव्यावरील पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५० लाखांची मदत'

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक स्तरावर आपलं काम चोखपणे बजावत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कामात हिरिरीने सहभाग घेतल्याचं दिसून येतंय ...

coronavirus : छतावर एकत्र येत गर्दी करणाऱ्यांवर ड्राेन ठेवणार लक्ष - Marathi News | coronavirus: now drone will do a patrolling on people rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : छतावर एकत्र येत गर्दी करणाऱ्यांवर ड्राेन ठेवणार लक्ष

रस्त्यावर बाहेर पडता येत नसलं तरी घरांच्या, साेसायटीच्या टेरेसवर लाेक एकत्र येऊन गर्दी करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर आता ड्राेनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या पालनासाठी पुणे पोलिसांकडून सोसायटींना नोटिसा  - Marathi News | Notices to police to the Society for compliance with the ban | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या पालनासाठी पुणे पोलिसांकडून सोसायटींना नोटिसा 

पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १८८ नुसार कारवाई ...

CoronaVirus: कोरोनाला रोखण्यास क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना ठरणार निर्णायक - Marathi News | CoronaVirus: The survey of nine million citizens across the state has been completed under the Cluster Containment Action Plan vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: कोरोनाला रोखण्यास क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना ठरणार निर्णायक

कालपर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ...

घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ :  पोलीसांचे भावनिक आवाहन! - Marathi News | Stay at home, we are protecting all ': emotional call of police! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ :  पोलीसांचे भावनिक आवाहन!

‘घरीच रहा, आम्ही सर्वांचे रक्षण करतोय’ असे भावनिक आवाहन कर्मचाºयांच्या हाती फलक देऊन करण्यात येत आहे. ...