लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
चार कोटी कर्मचा-यांवर बेरोजगारीची कु-हाड, रिटेल आणि हॉटेल व्यवसायाचे भवितव्यही अडचणीत - Marathi News | Unemployment cuts to 4 crore employees, future of retail and hotel business | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार कोटी कर्मचा-यांवर बेरोजगारीची कु-हाड, रिटेल आणि हॉटेल व्यवसायाचे भवितव्यही अडचणीत

लॉकडाऊनमुळे रिटेल, हॉटेल आणि पूरक व्यवसाय उध्वस्त झाला असून या क्षेत्रातील तब्बल ४ कोटी कर्मचा-यांवर बेजोरगारीची कु-हाड कोसळली आहे. ...

CoronaVirus : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी एकजण पाथरीच्या रुग्णालयात निगराणीखाली - Marathi News | CoronaVirus: One involved in a religious event in Delhi is under the care of a Pathari hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी एकजण पाथरीच्या रुग्णालयात निगराणीखाली

स्वॅब नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवला ...

केंद्र सरकारच्या घोषणेनंतरही पीएफ खात्यातील पैसे मिळेना - Marathi News | Despite the announcement of the central government, the money in the PF account was not received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारच्या घोषणेनंतरही पीएफ खात्यातील पैसे मिळेना

लॉकडाऊनमुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमधून काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने दिली. मात्र, कोरोना संसर्गचा धोका असल्याने या विभागातील काही कर्मचारीच कामावर येण्यास तयार नाहीत. कर्मचा-यांना कोरोनाच ...

CoronaVirus in Buldhana : कोरोना बाधीत चौघांचीही प्रकृती स्थिर - Marathi News | CoronaVirus in Buldhana: All four are stable in Corona constraint | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : कोरोना बाधीत चौघांचीही प्रकृती स्थिर

आरोग्य तपासणीत गेल्या चार दिवसात कोरोना संसर्गाचे एकही लक्षण आढळून आलेले नाही. ...

निष्काळजीपणा भोवला ना...हरवलेल्या सिमकार्डची तक्रार न दिल्याने तरूण नायडूत - Marathi News | Younth in Naidu hospuital for test because not reporting the missing simcard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्काळजीपणा भोवला ना...हरवलेल्या सिमकार्डची तक्रार न दिल्याने तरूण नायडूत

निजामुद्दीन मरकजशी संबंधाच्या संशयावरून कोरोना चाचणी ...

खामगाव: धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिसांकडून सूचना - Marathi News | Instructions from police to keep religious places closed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिसांकडून सूचना

शहरातील तब्बल ५४ धार्मिक स्थळाशी संबंधितांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...

नागपुरातील गणेश टेकडी मंदिरतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रुपये - Marathi News | Rs 11 lakh for coronas affected by Ganesh hill temple in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गणेश टेकडी मंदिरतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रुपये

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंदिर येथे मंदिर प्रशासनातर्फे ११ लाख रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री निधीमध्ये प्रदान करण्यात आला. ...

CoronaVirus: अजित पवारांचं मोदी सरकारला पत्र; कोरोनासंदर्भात महत्त्वाची मागणी - Marathi News | cancel gst on medical equipments required to treat coronavirus ajit pawar writes to nirmala sitharaman kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: अजित पवारांचं मोदी सरकारला पत्र; कोरोनासंदर्भात महत्त्वाची मागणी

Coronavirus: ‘जीएसटी’ माफ करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्राला पत्र ...