लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुण्यातील सी-मेट ला पॉलीमर स्वॅब निर्मितीत यश ; कोरोना तपासणीला उपयुक्त - Marathi News | C-MET of pune Success in Polymer Slub Production; useful in corona test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील सी-मेट ला पॉलीमर स्वॅब निर्मितीत यश ; कोरोना तपासणीला उपयुक्त

कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील द्रव पदार्थाचा नमूना घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॉलीमर स्लॅबची निर्मिती ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे. ...

कर्तव्य बजावणाऱ्यांनाच करताहेत टार्गेट : शिवाजी नगरमध्ये पोलिसांना मारहाण - Marathi News | Target to police in Shivaji Nagar at duty time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्तव्य बजावणाऱ्यांनाच करताहेत टार्गेट : शिवाजी नगरमध्ये पोलिसांना मारहाण

धारावीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शिवाजी नगरमध्ये गर्दी पांगविन्यासाठी गेलेल्या पोलिसांना बांबुने मारहाण केल्याची घटना घडली. ...

CoronaVirus: कामावर या, नाहीतर थेट निलंबित; एसटी कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचे आदेश - Marathi News | CoronaVirus: Come to work, otherwise directly suspended; General Manager's orders to ST employees vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: कामावर या, नाहीतर थेट निलंबित; एसटी कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचे आदेश

या आदेशाचे पालन न झाल्यास थेट निलंबित करण्याचे आदेश एसटीचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिलेत. ...

CoronaVirus: धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडला; वैद्यकीय कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: A third corona patient was found in dharavi vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडला; वैद्यकीय कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

देशातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.  ...

विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात - Marathi News | How do you see the children who are sleeping in hunger? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात

पालकमंत्री जितेंद्र आव्हाडाचे विठ्ठलाला साकडे; संत चोखामेळा विठ्ठलाला निरोप पोहोचव... ...

नांदुऱ्यातील कोरोना संदिग्ध व्यक्ती उपचारार्थ भरती - Marathi News | Corona suspects in Nandura admited for treatment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुऱ्यातील कोरोना संदिग्ध व्यक्ती उपचारार्थ भरती

नांदुºयातील कोरोना संदिग्ध व्यक्ती उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. ...

CoronaVirus: बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus: Corona Infection to Best Employee vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

वरळीमध्ये राहणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याची नियुक्ती धारावी येथे सफाईच्या कामासाठी करण्यात आली होती. मात्र गुरुवारी या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ...

coronavirus : मजुरांना कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी केला जप्त  - Marathi News | coronavirus: Bibwewadi police seize truck carrying laborers to Karnataka rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : मजुरांना कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी केला जप्त 

मजूरांना घेऊन कर्नाटकला जाणाऱ्या ट्रकवर बिबवेवाडी पाेलिसांनी कारवाई केली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. ...