लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाण्यात एक, केडीएमसीत दोन रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३५ - Marathi News | One in Thane, two patients in KDMC; The total number of corona are 35 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एक, केडीएमसीत दोन रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३५

खबरदारी म्हणून कळव्यातील हॉस्पिटल सील ...

मुंबई पोलीस दलाचा ‘हेलिकॉप्टर शॉट’; विश्वविजयाच्या क्षणाचा उपयोग करून दिला ‘घरीच बसण्याचा’ संदेश - Marathi News | Helicopter shot of Mumbai police force; The message of 'sit at home' used the moment of globalization | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई पोलीस दलाचा ‘हेलिकॉप्टर शॉट’; विश्वविजयाच्या क्षणाचा उपयोग करून दिला ‘घरीच बसण्याचा’ संदेश

मुंबई पोलिसांनी महेंद्रसिंह धोनीच्या विजयी शॉटचे दोन वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाची भर, २९ पैकी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह   - Marathi News | Another Corona Positive reported in Pimpri-Chinchwad, one Corona positive report in PCMC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाची भर, २९ पैकी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह  

दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या  पिंपरी-चिंचवड शहरातील २९ रुग्णांचे पुण्यातील एनआयव्हीमध्ये घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ...

CoronaVirus: मोदी सरकारकडून राज्यांना तात्काळ कोट्यवधींचा निधी; ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना - Marathi News | CoronaVirus: ministry of finance issues total 17287 crore rupees funds for all states to get 1st installment of sdrmf vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: मोदी सरकारकडून राज्यांना तात्काळ कोट्यवधींचा निधी; ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना

राज्यांना थोडी थोडकी नव्हे, तर 17,287.08 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी 15व्या वित्त आयोगाच्या 'महसूल तूट अनुदाना'अंतर्गत 6,195.08 कोटी रुपये जाहीर केले आहेत. ...

corona virus ; पुण्यात कोरोना संसर्ग रूग्णांचा आकडा वाढतोय ; शुक्रवारी रात्रीपर्यंत १४ नवीन रूग्ण आढळले - Marathi News | corona virus; The number of coronary infected patients is increasing in Pune; Until Friday night, 14 new patients were found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; पुण्यात कोरोना संसर्ग रूग्णांचा आकडा वाढतोय ; शुक्रवारी रात्रीपर्यंत १४ नवीन रूग्ण आढळले

पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, शुक्रवारी पुण्यामध्ये नव्याने १४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे़. ...

Coronavirus: एअर इंडियाचे आरक्षण 30 एप्रिल पर्यंत रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार - Marathi News | Air India reservation canceled till April 30 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: एअर इंडियाचे आरक्षण 30 एप्रिल पर्यंत रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार

14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले. ...

CoronaVirus: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 तारखेला देशाला एप्रिल फूल बनविणार; मेगा इव्हेंट करणार' - Marathi News | CoronaVirus: Prime Minister Narendra Modi to make the country April 5 aprilfool; Will perform a mega event vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 तारखेला देशाला एप्रिल फूल बनविणार; मेगा इव्हेंट करणार'

जर एकाच वेळी सगळ्यांनी विजेचे दिवे व पंखे बंद केले तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊन देशातील सर्व वीज निर्मिती केंद्रे बंद पडून अतिशय मोठे नुकसान होईल. ...

CoronaVirus: आवश्यक तितकी वीज चालू ठेवून मेणबत्ती, दिवे लावा, ऊर्जामंत्र्यांचं जनतेला आवाहन - Marathi News | CoronaVirus: Candlelight, lamps, energy ministers appeal to the public by turning on the necessary electricity vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: आवश्यक तितकी वीज चालू ठेवून मेणबत्ती, दिवे लावा, ऊर्जामंत्र्यांचं जनतेला आवाहन

जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती इ. लावावेत असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे.  ...