लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : दिवे पेटवण्याच्या आवाहनापेक्षा मोदींनी देशाला आशेचा किरण दाखवायला हवा होता - Marathi News | coronavirus: Narendra Modi should show the country light of hope - Raj Thackeray BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : दिवे पेटवण्याच्या आवाहनापेक्षा मोदींनी देशाला आशेचा किरण दाखवायला हवा होता

देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातील सद्यस्थितीबाबत सत्य परिस्थिती मांडणे आवश्यक होते ...

हात न लावताच मिळेल लिक्विड सोप अन् नळही होईल सुरु - Marathi News | Liquid soap with tap water will be started without touching hands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हात न लावताच मिळेल लिक्विड सोप अन् नळही होईल सुरु

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हात न लावताच लिक्विड सोप हातावर घेण्याची आणि नळही सुरु करण्याचे तंत्र विकसीत केले आहे. ...

'कोरोना' प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये - Marathi News | Rs. 1 crore from District Annual Plan for 'Corona' preventive measures | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'कोरोना' प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये

जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये निधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी २ एप्रिल रोजी उपलब्ध करून दिला. ...

नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढवा - Marathi News | Extend 'Corona' inspection machine in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढवा

विदर्भात ‘कोरोना’ तपासणी करण्याची व्यवस्था केवळ नागपुरातच आहे. त्यामुळे नमुने तपासायला वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आ. अनिल सोले यांनी केली आहे. ...

कोरोनाच्या उपाययोजनावर १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करा - Marathi News | Spend 14 th Finance Commission funding on Corona measures | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या उपाययोजनावर १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करा

ग्रामविकास विभागाने तर ग्रा.पं.ला दिल्या जाणाऱ्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपाययोजनांवर खर्च करा असे आदेश दिले आहेत. ...

पानटपऱ्या बंद झाल्या तरी खिशात ठेवून होतेय खर्ऱ्याची विक्री - Marathi News | Sales of tobacco are being kept in the pocket even though the shops are closed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पानटपऱ्या बंद झाल्या तरी खिशात ठेवून होतेय खर्ऱ्याची विक्री

संचार बंदी असताना घोराड या गावामध्ये खर्रा व दारूची काहीजण खुलेआम नव्हे तर लपून दारू विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. चोरून विक्री होत असलेल्या खर्रा व दारुच्या किंमतीही वाढल्या आहेत. ...

१५०० कोटींच्या दानानंतर टाटांनी उघडले 'ताज'चे दार; कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्यांचं स्वागत करणार! - Marathi News | coronavirus: Tata group open hotel doors for doctors who fight against corona virus BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५०० कोटींच्या दानानंतर टाटांनी उघडले 'ताज'चे दार; कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्यांचं स्वागत करणार!

सध्या अनेक डॉक्टर दिवस रात्र एक करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. यापैकी अनेक डॉक्टरांना घरी जाणेही अशक्य झालेले आहे. अशा डॉक्टरांसाठी आता टाटा समूह पुढे सरसावला आहे. ...

कोरोना: बुलडाणा पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन - Marathi News | Corona: Establishment of Disaster Management Cell in Buldana Municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना: बुलडाणा पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा नगर परिषदेच्यावतीने शहरात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ...