लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश  - Marathi News | Don't go without police for survey; oral order of senior staff of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश 

अनेक ठिकाणी होतोय सर्वेक्षणाला एनआरसी-सीएएच्या नावाखाली विरोध ...

CoronaVirus : अटक करा, जामीन सुद्धा घेणार नाही - आ. सुरेश धस - Marathi News | CoronaVirus: Arrest, won't even take bail - MLA Suresh Dhas | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : अटक करा, जामीन सुद्धा घेणार नाही - आ. सुरेश धस

चुप बैठो नही तो कान काटूंगा या सरकारच्या भूमिकेला मी कायम विरोध करीत राहणार ...

coronavirus : वीजपुरवठ्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला - Marathi News | coronavirus: Nitin Raut misleads people about power supply, Chandrasekhar Bawanakule BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : वीजपुरवठ्याबाबत नितीन राऊत यांच्याकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

एकाच वेळी सर्व दिवे मालवल्यास देशातील पॉवर ग्रीड ठप्प होऊन वीजपुरवठा बंद होईल, अशी भीती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. ...

पुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर - Marathi News | Claims about of daughter hearing will be start from14 april in the Pune Family Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कौटुंबिक न्यायालयातील मुलांच्या ताबा प्रकरणातील दाव्यांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

दाखल करण्यात आलेल्या दाव्यावरील सुनावणी यापूर्वी चार एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. ...

Corona virus : हॉटस्पॉटमधला लॉकडाऊन वाढविणे अपरिहार्य: डॉ . सुभाष साळुंखे - Marathi News | Corona virus : Increasing lockdown in hotspot is very necessary : Subhash Salunkhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : हॉटस्पॉटमधला लॉकडाऊन वाढविणे अपरिहार्य: डॉ . सुभाष साळुंखे

पुढील एक-दोन आठवड्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढणार ...

coronavirus : ...म्हणून मुंब्र्यातील नागरिकांवर जितेंद्र आव्हाड भडकले, सुनावले खडेबोल - Marathi News | coronavirus: ... so Jitendra Awhad gets angry on the citizens of Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : ...म्हणून मुंब्र्यातील नागरिकांवर जितेंद्र आव्हाड भडकले, सुनावले खडेबोल

प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही मुंब्र्यात गर्दी करण्याचे प्रकार कमी होत नसल्याने प्रशासना समोर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ...

चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपार, मुंबईत 300 हुन अधिक रुग्ण - Marathi News | coronavirus: Worrying! The number of corona positive in the state is 537 BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपार, मुंबईत 300 हुन अधिक रुग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, आज 47 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबधितांचा आकडा  537 वर पोहोचला आहे. ...

coronavirus : ६० हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांवर होणार रुग्णालयात उपचार - Marathi News | coronavirus: Treatment in hospital for patients older than 60 years BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : ६० हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांवर होणार रुग्णालयात उपचार

याविषयी,पालिकेच्या आरोग्य विभागाने परिपत्रक काढले आहे. ...