लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाबाबत जनजागृती करा; नेटफ्लिक्ससह जिओचा रिचार्ज फ़्री मिळवा - Marathi News | Awareness about Corona .. Get Geo's Recharge Free with Netflix | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाबाबत जनजागृती करा; नेटफ्लिक्ससह जिओचा रिचार्ज फ़्री मिळवा

कोरोनाविरुद्धच्या लढ़यात घरात राहणाऱ्याना  ६० जीबी इंटरनेटसह  'नेटफ्लिक्स, जिओ रिचार्ज फ़्रीच्या ऑफरचे संदेश तुम्हालाही येत असेल तर वेळीच सावध व्हा. ठगांकडून ऑफर, नागरिकांनो सतर्क रहा; सायबर पोलिसांचे आवाहन... ...

Coronavirus: सोलापूरच्या 'आराध्या'चं खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण... - Marathi News | Coronavirus: Chief Minister Uddhav Thackeray praises Solapur 7 year old girl name is Aradhya pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: सोलापूरच्या 'आराध्या'चं खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण...

आराध्याने आगळंवेगळं उदाहरण राज्यासमोर ठेवलं आहे. ...

एक हजार ते एक कोटींपर्यंतच्या कर्जफेडीसाठी तीन महिने व्याजरहीत सवलत द्या  - Marathi News | Get three months interest free rebate for loan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक हजार ते एक कोटींपर्यंतच्या कर्जफेडीसाठी तीन महिने व्याजरहीत सवलत द्या 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक हजार ते एक कोटींपर्यंतच्या कर्जफेडीसाठी तीन महिने व्याजरहीत सवलत द्या. ...

घरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी 'धम्माल मस्ती'ची ऑनलाईन शाळा - Marathi News | Coronavirus : Dhammal Masti Online School for Children who stay at Home due to corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरात बसून कंटाळलेल्या मुलांसाठी 'धम्माल मस्ती'ची ऑनलाईन शाळा

कोरोनामुळे सर्व बच्चेकंपनी घरातच असल्याने एरव्ही हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुट्टीचा मुलांना आता कंटाळा येऊ लागला आहे. ...

CoronaVirus : नशिब बीडकरांच्या सोबत; सर्व ६० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Luck with Beed citizens ; All 60 corona suspects' reports were negative | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : नशिब बीडकरांच्या सोबत; सर्व ६० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

बीड व अंबाजोगाई येथे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत. ...

सण, समारंभांसाठी बाहेर पडू नका; पूजा-अर्चा घरूनच करा, अजितदादांचे आवाहन - Marathi News | coronavirus: don't go out from home for festivals, ceremonies; Apply Pooja-Archa from home - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सण, समारंभांसाठी बाहेर पडू नका; पूजा-अर्चा घरूनच करा, अजितदादांचे आवाहन

सोमवारी येणारी महावीर जयंती, बुधवारची हनुमान जयंती व त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. ...

Coronavirus:...तर खबरदार, जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | Coronavirus: I will save the public from corona but will not leave you; Chief Minister Uddhav Thackeray's warning pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...तर खबरदार, जनतेला मी वाचवेन पण ‘तुम्हाला’ सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

तसेच कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. ५१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेलेत. ...

पंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच - Marathi News | Respect for the prime minister; but His call for turning off the electric lamps, however, was not scientific | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच

ऊलट नागरिकांनी विद्यूत दिवे बंद करून विजेची समस्या निर्माण करू नये ; काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आवाहन ...