लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
दिवसाला होतेय १०० हून अधिक जणांवर कारवाई - Marathi News | More than 100 people are being prosecuted every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसाला होतेय १०० हून अधिक जणांवर कारवाई

१६६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत, १३८ जणांवर अटकेची कारवाई. ...

...या लाइफस्टाईलचं होतंय सध्या कौतुक; शेतात घरे करून राहणारे नागरिक ठरताहेत सुरक्षित! - Marathi News | ... this lifestyle is appreciated right now ! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...या लाइफस्टाईलचं होतंय सध्या कौतुक; शेतात घरे करून राहणारे नागरिक ठरताहेत सुरक्षित!

घाटाखाली खामगाव, नांदुरा, आणि मलकापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतातच घरे करून राहण्याची एक पध्दत आहे. ...

CoronaVirus: धारूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर - Marathi News | CoronaVirus: Police and journalists' health check-up camp in the backdrop of Corona in Dharur | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus: धारूरमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबीर

पोलीस व पत्रकारांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...

लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी १०० टक्के पोलिसांची आवश्यकता : उच्च न्यायालय - Marathi News | 100 % police requirement to comply with lockdown: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी १०० टक्के पोलिसांची आवश्यकता : उच्च न्यायालय

सरकारने लॉकडाऊनचे दिलेले आदेश पाळण्याकरिता १०० टक्के पोलिसांची आवश्यकता आहे. ...

CoronaVirus in Buldhana : दहा जणांचा अहवाल 'निगेटीव्ह' - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Ten reported 'negative' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : दहा जणांचा अहवाल 'निगेटीव्ह'

दहा जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले. ...

Coronavirus : लॉकडाऊनमुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Coronavirus lockdown affect on tribal in wada palghar SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : लॉकडाऊनमुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ

Coronavirus : कधी दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महापुर अशा अनेक नैसर्गिक संकटामुळे आर्थिक विवंचनेत असताना आता नवीन एक संकट त्याच्यासमोर उभे राहिले आहे ते म्हणजे कोरोना. ...

CoronaVirus : पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या डॉक्टरला पोलीस कोठडी - Marathi News | CoronaVirus: Police detain doctor who patrolled police | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या डॉक्टरला पोलीस कोठडी

डॉक्टराने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला ...

Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र  - Marathi News | Coronavirus IIT-Bombay to get Rs 56 crore centre to find 50 innovations against corona SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोनाला थोपविण्यासाठी आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधन केंद्र 

Coronavirus : केंद्राच्या डीएसटी विभागाकडून स्टार्टअप्स व संशोधकांच्या संशोधनाना मिळणार पाठबळ ...