लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
अखंडित व सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions for urgent measures to maintain uninterrupted and secure electricity supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखंडित व सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश

रविवारी रात्री ९ वाजता : फक्त घरातले दिवे बंद करण्यात यावे ...

कोरोनाविरुद्धचे युद्ध आम्ही जिंकूच! पुण्याच्या 'नायडू'तील तरुण वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विश्वास - Marathi News | we will win a war against corona ; naidu hospital doctors confidence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाविरुद्धचे युद्ध आम्ही जिंकूच! पुण्याच्या 'नायडू'तील तरुण वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विश्वास

डॉक्टर्स बनले वॉरियर्स... ...

पोर्ट ट्रस्टच्या इमारतींमध्ये हजार, तर तरंगत्या जहाजात दोन हजार जणांना क्वॉरेंटाईन करण्याची तयारी - Marathi News | Mumbai Port Trust has taken measures to quarantine 1,000 people in Port Trust buildings and two ships in sea. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोर्ट ट्रस्टच्या इमारतींमध्ये हजार, तर तरंगत्या जहाजात दोन हजार जणांना क्वॉरेंटाईन करण्याची तयारी

  खलील गिरकर मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे विविध उपाययोजना आखण्यात आल्या अाहेत. कोरोनाचे रुग्ण व संशयितांना ... ...

पुण्यात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम ; २ हजार जणांवर गुन्हे  - Marathi News | Police filed charges against 2 thousand people under charges of 188 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम ; २ हजार जणांवर गुन्हे 

लॉक डाऊनच्या काळात अनेकदा विनंती करुनही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या  लोकांना पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.  ...

अत्यावश्यक सेवांच्या उत्पादनांची कोंडी फूटली - Marathi News | The product of the essential services is broken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यावश्यक सेवांच्या उत्पादनांची कोंडी फूटली

पूरक उद्योगधंद्यांना मंजूरी; राज्य सरकारचे सुधारीत आदेश ...

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ताज हॉटेलचे दरवाजे खुले - Marathi News | The doors of the Taj Hotel open to doctors treating Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ताज हॉटेलचे दरवाजे खुले

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी टाटा समुहाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला... ...

कोरोना पार्श्वभूमीवर आता राज्यातील रुग्णांची ‘सारी टेस्ट’ होणार - Marathi News | Against corona background, there will be 'sari test' of patients in the state | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोना पार्श्वभूमीवर आता राज्यातील रुग्णांची ‘सारी टेस्ट’ होणार

यापुढे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्य व आंतर रुग्णांची सेवीअर अ‍ॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस (सारी) तपासणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्या आहेत. ...

आपुले मरण पाहिले म्या डोळा...! - Marathi News | My eyes saw my death | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आपुले मरण पाहिले म्या डोळा...!

अश्या बिकट व संकटाच्या वेळी आपल्या अभंगातून घरी राहण्याची महती विशद केली आहे. ...