लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लाॅकडाऊनमध्ये देखील पीएमपीकडून दररोज १० हजार प्रवाशांना सेवा - Marathi News | pmpml giving service to 10 thousand people in lock down also rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाॅकडाऊनमध्ये देखील पीएमपीकडून दररोज १० हजार प्रवाशांना सेवा

लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून सेवा पुरवली जाते. यात दरराेज 10 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. ...

CoronaVirus : शहागडचे दिल्ली कनेक्शन; दिल्लीतून परतलेल्या भाविकांच्या संपर्कातील २६ जण क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus: Delhi connection to Shahgad; Quarantine of 26 persons who had connected with Delhi return devotees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus : शहागडचे दिल्ली कनेक्शन; दिल्लीतून परतलेल्या भाविकांच्या संपर्कातील २६ जण क्वारंटाईन

शहागड येथील २६ जणांना तातडीने उपचारासाठी जालन्यात दाखल करण्यात आले  ...

CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे नवे 4 रुग्ण, संख्या पोहोचली 28 वर - Marathi News | CoronaVirus: 4 new Corona patients in Kalyan-Dombivali, number reached 28 rkp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे नवे 4 रुग्ण, संख्या पोहोचली 28 वर

CoronaVirus : सदर चारही कोरोना बाधित रुग्ण कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे उपचार घेत आहेत.  ...

CoronaVirus : नागरिकांच्या भटकण्यावर आता ड्रोनद्वारे चाप! गर्दीची ठिकाणे व नाक्यांवर विशेष नजर - Marathi News | CoronaVirus: Arcade by drones on citizens' now! Special look at crowded places rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : नागरिकांच्या भटकण्यावर आता ड्रोनद्वारे चाप! गर्दीची ठिकाणे व नाक्यांवर विशेष नजर

CoronaVirus : राज्यातील रेल्वे पोलीस आयुक्तालय वगळता सर्व १० आयुक्तालयांना विशेष ड्रोन पुरविण्यात आले आहेत. ...

दुकानदारांची ऑनलाईन व्यवहाराऐवजी कॅशला पसंती ; नागरिकांसाठी डाेकेदुखी - Marathi News | Shopkeepers prefer cash rather than online transactions; difficulties to citizens rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकानदारांची ऑनलाईन व्यवहाराऐवजी कॅशला पसंती ; नागरिकांसाठी डाेकेदुखी

काेराेनाचा प्रसार माेठ्याप्रमाणावर हाेत आहे. अशावेळी अनेक दुकानदार नागरिकांकडून ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅश देण्यास सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची अडचण हाेत आहे. ...

महावितरणच्या मुलुंड विभागाने केले विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण - Marathi News | Electrification of the detachment cell by Mulund Division of Mahavitaran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणच्या मुलुंड विभागाने केले विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

महावितरणतर्फे २०० मीटरची लघुदाब वाहिनी टाकून नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. ...

coronavirus : काेराेनाचा अहवाल निगेटिव्ह, मृत्यूनंतर चाचणी केल्यावर समाेर आली वेगळीच माहिती - Marathi News | coronavirus: corona report was negative, after death she tested positive rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनाचा अहवाल निगेटिव्ह, मृत्यूनंतर चाचणी केल्यावर समाेर आली वेगळीच माहिती

पुण्यात काेराेनामुळे चाैथा बळी गेला असून एका साठ वर्षीय महिलेचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus : कोरोनाचे २० ते २५ दिवस नक्की कसे असतात? जाणून घ्या कोरोनाला हरवण्याचा मार्ग - Marathi News | Coronavirus : coronavirus symptoms timeline scientists produced day by day breakdown of typical covid 19 myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : कोरोनाचे २० ते २५ दिवस नक्की कसे असतात? जाणून घ्या कोरोनाला हरवण्याचा मार्ग