लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाणे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी प्रशासनाचा खेळ - मनसेचा आरोप, मनसेकडून स्वच्छतादूतांना 'अँटी कोरोना किट'चे वाटप  - Marathi News | Thane Municipality cleans up staff's life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी प्रशासनाचा खेळ - मनसेचा आरोप, मनसेकडून स्वच्छतादूतांना 'अँटी कोरोना किट'चे वाटप 

ठाणे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवाशी प्रशासनाचा खेळ  करत असल्याचा मनसेने आरोप केला आहे. ...

जादा दराने वस्तू विकणार्‍या दुकानदारांना शासनाचा कारवाईचा इशारा - Marathi News | Alert of action by government to shopkeepers selling high prices | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जादा दराने वस्तू विकणार्‍या दुकानदारांना शासनाचा कारवाईचा इशारा

राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. ...

मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पंतप्रधान निधीला 2.27 कोटी मदत - Marathi News | 2.27 crore aid to the Prime Minister's Fund through Mumbai Port Trust | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पंतप्रधान निधीला 2.27 कोटी मदत

कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पंतप्रधान निधीला पीएम केअर फंड मध्ये दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. ...

coronavirus : आमचीपण सुटका करेपर्यंत जेवण घेणार नाही ; गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची मागणी - Marathi News | coronavirus: will not take meal if we dont get bail ; demand of prisoners rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : आमचीपण सुटका करेपर्यंत जेवण घेणार नाही ; गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची मागणी

काेराेनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्यभरातील कच्च्या कैद्यांना पॅराेलवर साेडण्यात येत असल्याने येरवडा कारागृहातील गंभीर गुन्ह्यातील आराेपींनी देखील साेडण्याची मागणी केली आहे. ...

दिलासादायक  : अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता! - Marathi News | Akola's 'VRDL' lab is expected to start within a week! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिलासादायक  : अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता!

आठवडाभरात ‘आयसीएमआर’ आणि ‘एनआयव्ही’ची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ...

CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’ - Marathi News | CoronaVirus in Akola: 9592 migrants to rural areas 'Quarantine' till April 7 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’

अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले. ...

लॉकडाऊनमुळे नायट्रोजन आॅक्साइडच्या प्रमाणात कमालीची घसरण - Marathi News | The fall in nitrogen oxide volume decline due to lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमुळे नायट्रोजन आॅक्साइडच्या प्रमाणात कमालीची घसरण

मुंबई शहराच्या हवा-प्रदुषणाच्या पातळी मध्ये १७ मार्चपासूनच घट झाल्याचे समोर आले आहे. ...

समुद्रात असलेल्या नाविकांना सुरक्षित रित्या घरी आणण्याची उपाययोजना आखण्याची मागणी - Marathi News | Demand for measures to bring sailors safely home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रात असलेल्या नाविकांना सुरक्षित रित्या घरी आणण्याची उपाययोजना आखण्याची मागणी

दोन लाख भारतीय नाविकांना घरी परत आणण्यासाठी मागणी केली जात आहे. ...