लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : कोरोनाग्रस्त महिलेने दिला मुलीला जन्म; महापालिकेचे डॉक्टर बनले देवदूत - Marathi News | coronavirus : navi mumbai Corona pregnant woman gives birth to daughter vrd | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus : कोरोनाग्रस्त महिलेने दिला मुलीला जन्म; महापालिकेचे डॉक्टर बनले देवदूत

या कोरोनाग्रस्त महिलेने मुलीला जन्म दिला असून सोमवारी ६ रोजी दुपारी प्रसूत झाली. दोन दिवसापूर्वी या गरोदर महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. ...

coronavirus : जमावबंदी आदेश मोडणाऱ्या रत्नागिरी राजिवडा येथील २०० जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | coronavirus : Ratnagiri Rajivwada: 200 accused of violating mob order | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :coronavirus : जमावबंदी आदेश मोडणाऱ्या रत्नागिरी राजिवडा येथील २०० जणांविरोधात गुन्हा दाखल

कोरोना पसरण्याची  भीती असतानाही आरोपींनी  बेकायदेशीर जमाव केला.  राजीवडा, खडपेवठार बाजूकडील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून बेकायदेशीर कृत्य केलं. ...

coronavirus : अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा - Marathi News | coronavirus : Minister of Transport announces incentive allowance for ST employees working in essential service vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा

एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा करीत आहेत, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाच्या अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी आज केली.  ...

coronavirus : कोरोनाबाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर परिसर सील - Marathi News | coronavirus : Seal three kilometers from the corona patient's home vrd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :coronavirus : कोरोनाबाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलोमीटर परिसर सील

 मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे निर्बंध घातले आहेत. आगामी 14 दिवस हे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार 3 किलोमीटर परिघात कोणीही बाहेरील व्यक्ती या क्षेत्रात जाऊ शकणार नाही. ...

Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्यासाठी केले आवाहन - Marathi News | Coronavirus : Meeting of Tabligi religious leaders led by Health Minister Rajesh Tope vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक; प्रशासनाला सहकार्यासाठी केले आवाहन

मरकजमध्ये सहभागी झालेले राज्यातील तबलिगी बांधव स्वत:हून प्रशासनकडे जाऊन संपर्क साधतील, अशी ग्वाहीही या धर्मगुरूंनी यावेळी आरोग्यमंत्र्यांना दिली. ...

CoronaVirus: धोका वाढला! राज्यात आज १२० नवीन रुग्णांची नोंद; ७ जणांचा मृत्यू; एकूण ८६८ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus: 120 new COVID19 positive cases and 7 deaths reported in the state today vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: धोका वाढला! राज्यात आज १२० नवीन रुग्णांची नोंद; ७ जणांचा मृत्यू; एकूण ८६८ कोरोना पॉझिटिव्ह

आज  झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत. ...

CoronaVirus: संपूर्ण कळवाच लॉकडाऊन; विटाव्यात सापडला कोरोनाचा १०वा रुग्ण - Marathi News | CoronaVirus: whole kalwa is Lockdown; 10th corona patient found in vitava vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: संपूर्ण कळवाच लॉकडाऊन; विटाव्यात सापडला कोरोनाचा १०वा रुग्ण

कळव्यातील काही चाळी आणि इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत.  ...

coronavirus : 15 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंनी दिले मोठे संकेत, म्हणाले... - Marathi News | coronavirus: health minister Rajesh Tope given big sign about regarding lockdown after April 15, said ... BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : 15 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंनी दिले मोठे संकेत, म्हणाले...

14 एप्रिलला लॉकडाऊन संपून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होतील अशी अपेक्षा अनेकांनी बाळगली आहे. ...