लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
'त्या' भाजपा आमदारावर पक्ष कारवाई करणार का? - Marathi News | Will the party take action against 'that' BJP MLA? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' भाजपा आमदारावर पक्ष कारवाई करणार का?

...

आई वडिलांना जेवणाचा डबा नेणाऱ्या तरुणाला अमानुष मारहाण - Marathi News | Inhuman assaulting a young man for carrying his parents a lunch box | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :आई वडिलांना जेवणाचा डबा नेणाऱ्या तरुणाला अमानुष मारहाण

आई वडिलांना जेवणाचा डबा नेणाऱ्या तरुणाला अमानुष मारहाण ...

Coronavirus: ...तर मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी होईल; डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा - Marathi News | AIIMS director Randeep Guleria says Community transmission has begun of corona in some areas mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ...तर मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी होईल; डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

कोरोनाची लागण कुठून झाली याची कुणतेही माहिती नसलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. ...

CoronaVirus बुलडाण्याच्या हवालदाराचा चक्क गृहमंत्र्यांशी पंगा; मध्यरात्री झोपेतून उठवून हुज्जत! - Marathi News | CoronaVirus Police Constable hassle With Anil Deshmukh; called him midnight hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus बुलडाण्याच्या हवालदाराचा चक्क गृहमंत्र्यांशी पंगा; मध्यरात्री झोपेतून उठवून हुज्जत!

हवालदाराची नियंत्रण कक्षात उचलबांगडी ...

CoronaVirus रेशनमधून तेल, डाळ, साखरही मिळणार?; आमदारांची मागणी - Marathi News | Provide oil, pulses, sugar from rations; mla demand hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus रेशनमधून तेल, डाळ, साखरही मिळणार?; आमदारांची मागणी

मजुरांना दिलासा द्या, केशरी कार्डधारकांनाही धान्य द्या, सर्वपक्षीय आमदारांची मागणी, राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक ...

पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत - Marathi News | Postponed exams will not be canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री; नियोजनासाठी समिती ...

CoronaVirus मुंबईत चार मृत्यूंची नोंद; २४ तासांत ६८ कोरोना रुग्णांचे निदान - Marathi News | CoronaVirus Four more deaths in Mumbai; 68 new patient found hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus मुंबईत चार मृत्यूंची नोंद; २४ तासांत ६८ कोरोना रुग्णांचे निदान

रुग्णसंख्या ५२६ वर, बळींची संख्या ३४ वर ...

CoronaVirus राज्यातील या ९ जिल्ह्यांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही! - Marathi News | CoronaVirus There is no patient found in 9 districts of maharashtra hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus राज्यातील या ९ जिल्ह्यांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही!

संदिग्ध रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ : घरातच थांबू या, कोरोनाला रोखू या ...