लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यातील शैक्षणिक संस्था जून अखेर पर्यंत बंद ठेवण्याची मागणी  - Marathi News | Demand for closure of educational institutions in the state till the end of June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील शैक्षणिक संस्था जून अखेर पर्यंत बंद ठेवण्याची मागणी 

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यासक्रम कक्ष सुरु करावा  : भाजपा शिक्षक आघाडीची राज्य शासनाकडे मागणी ...

coronavirus : परदेशातून आलेल्या 20 हजार लाेकांवर ठेवलं पुणे महापालिकेने लक्ष - Marathi News | coronavirus: PMC did a surveillance on 20 thousand people came from abroad rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : परदेशातून आलेल्या 20 हजार लाेकांवर ठेवलं पुणे महापालिकेने लक्ष

काेराेनाचा प्रादुर्भाव पुण्यात माेठ्याप्रमाणावर वाढू नये यासाठी पुणे महानगरपालिकेकडून तब्बल 20 हजार नागरिकांवर नजर ठेवण्यात आली. ...

पीपीईसाठी आयआयटी बॉम्बेकडून संकेतस्थळाची निर्मिती  - Marathi News | Website creation by IIT Bomb for PPE | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीपीईसाठी आयआयटी बॉम्बेकडून संकेतस्थळाची निर्मिती 

आवश्यकता आणि पुरवठा यांची माहिती मिळणे होणार सोपे... ...

CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना - Marathi News | chilly farmers in wada facing huge loss due to lockdown amid coronavirus | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना

खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला ...

लॉकडाऊन, जमावबंदी असतानाही केशकर्तनालय सुरू ठेवल्याने गुन्हा दाखल; मावळ तालुक्यातील घटना - Marathi News | Crime registred for Hair saloon open in the lockdown; maval taluka incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊन, जमावबंदी असतानाही केशकर्तनालय सुरू ठेवल्याने गुन्हा दाखल; मावळ तालुक्यातील घटना

दुकानात लोकांची गर्दी करून कटिंग करताना आढळून आला. ...

महाराष्ट्राच्या 'मिशन कोरोना'ची अन् सर्व उपाययोजनांची अधिकृत माहिती देणार ‘महाइन्फोकोरोना’ - Marathi News | Website 'MahaInfocorona' for information on state government measures for preventing corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या 'मिशन कोरोना'ची अन् सर्व उपाययोजनांची अधिकृत माहिती देणार ‘महाइन्फोकोरोना’

समाजमाध्यमाद्वारे अनेकवेळेस चुकीची माहिती पसरली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते ...

coronavirus : प्रशिक्षित नर्स, निवृत्त सैनिकांना उद्धव ठाकरे यांनी केले मोठे आवाहन... - Marathi News | coronavirus: Uddhav Thackeray appeals to trained nurses & retired soldiers ... BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : प्रशिक्षित नर्स, निवृत्त सैनिकांना उद्धव ठाकरे यांनी केले मोठे आवाहन...

उद्धव ठाकरे यांनी राज्यातील  प्रशिक्षित नर्स तसेच लष्करातून निवृत्त झालेल्या आणि वैद्यकीय सेवेचा अनुभव असलेल्या जवानांना मोठे आवाहन केले आहे.  ...

Jitendra awhad : 'जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार' धमकी मिळाल्याने खळबळ - Marathi News | Jitendra avhad News : youth threat to NCP Leader Jitendra Awhad on social Media BKP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Jitendra awhad : 'जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार' धमकी मिळाल्याने खळबळ

Jitendra awhad News : राज्यात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आव्हाड यांच्यासमोर झालेल्या मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. ...