लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मुख्यमंत्री साहेब एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला  - Marathi News | Chief Minister kept the salaries of ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री साहेब एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला 

अधिकाऱ्यांचा पगार झाला, कर्मचारी पगाराची वाट बघत राहिले... ...

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत दिलासा  - Marathi News | Relief on the pay of ST employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत दिलासा 

पुढील शनिवारी किंवा सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत दिलासा मिळेल.  ...

Corona Virus in Nagpur; यवतमाळ जिल्ह्यात ७ पॉझिटिव्ह; विदर्भातील संख्या ४६ वर गेली - Marathi News | 7 positive in Yavatmal district; The number in Vidarbha has risen to 46 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; यवतमाळ जिल्ह्यात ७ पॉझिटिव्ह; विदर्भातील संख्या ४६ वर गेली

कोरोनाची तपासणी करण्यसाठी यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या १३ नमुन्यांमधून ७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे धक्कादायक वृत्त आत्ताच हाती आले आहे. ...

coronavirus : आम्ही काय आतंकवादी आहोत काय?; 'त्या' कामगारांचा मोदींना थेट सवाल - Marathi News | coronavirus : Are we a terrorist ?; workers directly question pm narendra Modi vrd | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus : आम्ही काय आतंकवादी आहोत काय?; 'त्या' कामगारांचा मोदींना थेट सवाल

आम्हाला अशी क्रूर वागणूक देताना आम्ही काय आतंकवादी आहोत काय?, असा थेट सवाल या कामगाराांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. ...

कोरोना रुग्णालय की कारागृह ! - Marathi News | Corona Hospital Prison! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना रुग्णालय की कारागृह !

ठाण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाने मांडले भयानक वास्तव, ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या दर्जाबबाबत प्रश्नचिन्ह ...

coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर - Marathi News | coronavirus : Kalyan-Dombivali Corona has 3 new patients, total number of coronary arteries at 38 vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची एकूण संख्या 38वर

टिटवाळ्य़ात कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता. आत्ता कोरोना टिटवाळ्य़ातही पोहोचला आहे.   ...

शासकीय कर्मचारी करतोय चौकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती! - Marathi News | Government employees are raising awareness about Corona in the squares! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय कर्मचारी करतोय चौकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती!

नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून रामदासपेठेतील एक युवक पुढे सरसावला आहे. ...

कोरोना : भावनिक आधारासाठी हेल्पलाईन - Marathi News | Corona: Helpline for Emotional Support | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : भावनिक आधारासाठी हेल्पलाईन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम ...