लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : लातूरमध्ये विनापरवाना हॅण्डवॉश निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर एफडीएची कारवाई - Marathi News | CoronaVirus: FDA prosecutes bogus hand-wash factory in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : लातूरमध्ये विनापरवाना हॅण्डवॉश निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर एफडीएची कारवाई

दोन लाखाचे साहित्य जप्त ...

Coronavirus: ‘केंद्र सरकारच्या बेफिकीर कारभारामुळे महाराष्ट्राच्या अडचणीत वाढ; लोकांच्या जीवाला धोका’ - Marathi News | Coronavirus: Congress Leader Sachin Sawant Target Central Government & BJP pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘केंद्र सरकारच्या बेफिकीर कारभारामुळे महाराष्ट्राच्या अडचणीत वाढ; लोकांच्या जीवाला धोका’

तबलिगी जमातने  महाराष्ट्रातही संमेलन घेण्याबाबत परवानगी मागितली होती परंतु संभाव्य संकटाची जाण ठेवून महाराष्ट्र पोलिसांनी परवानगी नाकारली ...

CoronaVirus : धक्कादायक ! परभणीत क्वारंटाईन कक्षातून पळाला संशयित - Marathi News | CoronaVirus: Shocking! Suspected to escape from Quarantine room in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : धक्कादायक ! परभणीत क्वारंटाईन कक्षातून पळाला संशयित

1 एप्रिल रोजी क्वारंटाईन करण्यात आलेल्या संशयितांचे पलायन ...

CoronaVirus : परभणीत विलगिकरण कक्षातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | CoronaVirus: A woman dies during treatment in a separation room | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : परभणीत विलगिकरण कक्षातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जिल्हा रुग्णालयाच्या विलगिकरण कक्षात सुरू होते उपचार ...

कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याबाबत चिंता; विल्हेवाट लावण्यासाठी हवेत प्रशिक्षित कर्मचारी - Marathi News | Tension about biomedical waste becaused by corona; Require of trained personnel for disposal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याबाबत चिंता; विल्हेवाट लावण्यासाठी हवेत प्रशिक्षित कर्मचारी

शहरवासीयांकडून या कचऱ्याबाबत चिंता व्यक्त; खबरदारी घेणे आवश्यक ...

Corona Virus in Yawatmal; यवतमाळात कोरोनाचे आठ पॉझिटीव्ह; सात परप्रांतीय - Marathi News | Corona's eight positives in Yawatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Corona Virus in Yawatmal; यवतमाळात कोरोनाचे आठ पॉझिटीव्ह; सात परप्रांतीय

कोरोना संशयितांचे यवतमाळात बुधवारी एकापाठोपाठ अहवाल प्राप्त झाले असून त्यात आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. ...

Corona Virus in Nagpur; कोरोनासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये १२४ शीघ्र कृती दलांची स्थापना - Marathi News | Establishment of 124 quick action forces in Nagpur district for Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; कोरोनासाठी नागपूर जिल्ह्यामध्ये १२४ शीघ्र कृती दलांची स्थापना

कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १२४ शीघ्र कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर शहराकरिता स्थापन ३८, नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्राकरिता स्थापन २० आणि ग्राम पंचायत क्षेत्राकरिता स्थापन ...

पुणे येथे मंडळाचे कार्यकर्तेच झाले पोलीस अधिकारी ; आपआपल्या सोसायटयामध्ये केली नाकाबंदी - Marathi News | Activists of the mandal become Police officers in Pune; Blockade in our own society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे येथे मंडळाचे कार्यकर्तेच झाले पोलीस अधिकारी ; आपआपल्या सोसायटयामध्ये केली नाकाबंदी

अत्यावश्यक सेवेच्या अधिकारी, पोलिसांना होतेय वाहतुकीस अडचण..  ...