लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus महाबळेश्वरला मौजमजेसाठी जाण्यास वाधवांवर कोणाचा वरदहस्त? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न - Marathi News | CoronaVirus With whose blessings Wadhvas went Mahabaleshwar? Devendra Fadnavis questions hrb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus महाबळेश्वरला मौजमजेसाठी जाण्यास वाधवांवर कोणाचा वरदहस्त? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

वाधवान कुटुंबातील २३ सदस्यांवर महाबळेश्वरमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...

धक्कादायक! मुंबईतून नगरकडे जाणाऱ्या कोरोना संशयितांची कार ठाण्याच्या सीमेवर पोलिसांनी पकडली - Marathi News | Shocking! Police seized the car of Corona suspects heading to Mumbai from Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! मुंबईतून नगरकडे जाणाऱ्या कोरोना संशयितांची कार ठाण्याच्या सीमेवर पोलिसांनी पकडली

कोरोनाच्या संसर्गामुळे घाटकोपर येथील एका महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यु झाला होता. तिच्या संपर्कातील तिच्या मुलासह चौघेजण चक्क अहमदनगरकडे एका कारमधून पळून जात असतांनाच त्यांना मुरबाडजवळ ९ एप्रिल रोजी दुपारी चाणाक्ष ठाणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत ...

लॉकडाउन मध्ये मनविसेचा अनोखा उपक्रम - Marathi News | Lockdown | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :लॉकडाउन मध्ये मनविसेचा अनोखा उपक्रम

...

CoronaVirus संशयित मृत्यूची चौकशी न करण्याची पोलिसांना मुभा - Marathi News | CoronaVirus police not to investigate the suspect's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus संशयित मृत्यूची चौकशी न करण्याची पोलिसांना मुभा

गृहविभागाने नुकतेच या बाबत एक परिपत्रक  काढले ...

पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचे मृत्यू का वाढतायेत ? - Marathi News | Why Corona Patients' Deaths Increase in Pune? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचे मृत्यू का वाढतायेत ?

...

जळगाव जिल्ह्यातील चार बाजार समिती पूर्णपणे बंदचे आदेश - Marathi News | Four market committees in Jalgaon district ordered closure completely | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील चार बाजार समिती पूर्णपणे बंदचे आदेश

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दहापेक्षा जास्त जणांना प्रवेश न देणे तसेच टप्प्याटप्प्याने व्यवहार करण्याचे आदेश ... ...

Coronavirus : उपचारानंतर निगेटिव्ह ठरलेली वसईतील पहिली तरुणी ! - Marathi News | Coronavirus : The first woman in Vasai to be treated negative after treatment vrd | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : उपचारानंतर निगेटिव्ह ठरलेली वसईतील पहिली तरुणी !

 तर वसईत आढळून आलेली ही तरुणी 23 मार्चपासून मुंबईच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.  ...

Coronavirus : चिंताजनक! कोरोनानं राज्यात आतापर्यंत सर्वाधिक ९७ मृत्यू, रुग्णांची संख्या १३६४वर - Marathi News | Coronavirus : covid 19 deaths toll 97 in maharashtra 69 deaths in mumbai coronavirus vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : चिंताजनक! कोरोनानं राज्यात आतापर्यंत सर्वाधिक ९७ मृत्यू, रुग्णांची संख्या १३६४वर

राज्यासह मेट्रो शहरांत वाढणाऱ्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाकडून अधिक कठोर नियमांची आखणी करण्यात येत आहेत.  ...