लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मुंबई पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन - Marathi News | Sanitizer van for Mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

पोलीस आयुक्तालयात लवकरच वॉक वेची बांधणी, मोटार वाहन विभागाकड़ून निर्मिती ...

कोरोनामुळे राज्यावर सायबर संकट - Marathi News | Cyber crisis over the state due to Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे राज्यावर सायबर संकट

डिजीटल सेवेकडे वाढलेला कल, शासनाकड़ून मिळणाऱ्या विविध सवलती, उपाययोजनाचा फायदा घेत सायबर भामटे फ़सवणुक करत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर करत आहेत. ...

CoronaVirus in Akola : ‘त्या’ ४१ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा रुग्णालयातच मुक्काम! - Marathi News | CoronaVirus in Akola: 'Those' 41 doctors, staff stay in hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : ‘त्या’ ४१ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा रुग्णालयातच मुक्काम!

एकूण ४१ जण रात्रंदिवस रुग्णालयातच थांबून कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत. ...

CoronaVirus : अकोट तालुक्यातून २४ संदिग्ध सर्वोपचारमध्ये! - Marathi News | CoronaVirus: 24 suspicious from Akot taluka in Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोट तालुक्यातून २४ संदिग्ध सर्वोपचारमध्ये!

२४ संशयित रुग्णांना ‘थ्रोट स्वॅब’करिता अकोला येथे सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले. ...

CoronaVirus : पातुरातील पाच वस्त्यांच्या सीमा ‘सील’ - Marathi News | CoronaVirus: The 'seal' of the five-area border in patur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : पातुरातील पाच वस्त्यांच्या सीमा ‘सील’

‘पॉझिटिव्ह’ रुग्ण राहत असलेल्या पाच नगरांच्या सीमा ‘सील’ केल्या आहेत. ...

कोरोना : सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकांना घेरले; कागदपत्रे फाडली! - Marathi News | Corona: Surrounded by team members who went to survey; Documents torn! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना : सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकांना घेरले; कागदपत्रे फाडली!

महापालिकेच्या पथकांना या भागातील स्थानिक नागरिकांनी घेरून कागदपत्रे फाडल्याची घटना उजेडात आली आहे. ...

Good News; सोलापूर शहरातील प्रदूषणात सरासरी पेक्षा ७० टक्क्यांनी घट - Marathi News | Good News; Solapur city pollution drops by 5% on average | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; सोलापूर शहरातील प्रदूषणात सरासरी पेक्षा ७० टक्क्यांनी घट

लॉकडाऊन इफेक्ट; एयर क्वालिटी इंडेक्सही सुधारला ...

सोलापूर शहरात येणाऱ्या 8 नाक्‍यांवर बॉर्डर सिलिंग - Marathi News | Border ceiling on 8 naksas coming to Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात येणाऱ्या 8 नाक्‍यांवर बॉर्डर सिलिंग

संचारबंदीच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस अलर्ट; चौकशीशिवाय शहरात प्रवेश नाही ...