लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 49वर - Marathi News | Coronavirus : Kalyan-Dombivali Corona 6 new patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण; कोरोना बाधितांची एकूण संख्या 49वर

महापालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असल्याने कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. ...

डोंबिवलीत भाजीमार्केटमध्ये नागरिकांची झुंबड; काँग्रेसचा सवाल - Marathi News | Citizens flock to the vegetable market in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत भाजीमार्केटमध्ये नागरिकांची झुंबड; काँग्रेसचा सवाल

भागशाळा असो अथवा रेल्वे ग्राऊंड येथेही होलसेल मध्ये भाजी विक्री करा, किरकोळ विक्रेते ती भाजी घेऊन जातील, आणि जेणेकरून नागरिकांना त्यांच्या प्रभागात सुविधा मिळेल असे बघावे असेही ते म्हणाले. ...

"खासगी रुग्णालयांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे" - Marathi News | "Private hospitals should give PPE kits and masks to medical officers, staff" vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"खासगी रुग्णालयांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे"

या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या आहेत. ...

Corona virus : कोरोनामुळे कर्फ्यू लावलेल्या भागात अडचणीत आहात का? तर मग इथे फोन करा, मेसेज पाठवा - Marathi News | Corona virus : Having trouble? Then call here, send a message | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनामुळे कर्फ्यू लावलेल्या भागात अडचणीत आहात का? तर मग इथे फोन करा, मेसेज पाठवा

दुध, कोरडा शिधा, किंवा औषधे वगैरे आवश्यक गोष्टींची यांची तात्काळ मदत केली जाणार ...

‘कोरोना’चे संकट वाढले; ‘लॉकडाऊन’ वाढणार? - Marathi News | Corona crisis worsens; Will 'lockdown' rise? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’चे संकट वाढले; ‘लॉकडाऊन’ वाढणार?

अकोला जिल्ह्यात १० एप्रिलपर्यंत कोरोनाचे १३ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

Corona Virus: Sachin तुस्सी ग्रेट हो; 5000 लोकांच्या एका महिन्याचा रेशन खर्च उचलला - Marathi News | Corona Virus: Sachin Tendulkar joins hands with Apanlaya NGO to help 5000 people with one-month ration svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus: Sachin तुस्सी ग्रेट हो; 5000 लोकांच्या एका महिन्याचा रेशन खर्च उचलला

Corona Virus शी मुकाबला करण्यासाठी तेंडुलकरनं यापूर्वी 50 लाखांची मदत केली आहे. ...

ज्युपिटर रुग्णालयातील डाॅक्टरांना 'कोरोना'च्या विळख्यात अडकवायचे आहे का?; मनसेचा सवाल - Marathi News | Do doctors at Jupiter Hospital want to be trapped in the corona? Question of MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्युपिटर रुग्णालयातील डाॅक्टरांना 'कोरोना'च्या विळख्यात अडकवायचे आहे का?; मनसेचा सवाल

राज्य शासनाने कोरोनाग्रस्त रूग्ण खाजगी रूग्णालयात ठेऊ नये असे आदेश दिलेले आहेत. ...

Corona virus : कोरोनाविरोधात एकवटणार शासकीय आणि खासगी वैद्यकीय यंत्रणा - Marathi News | Corona virus : Government and private medical systems united against Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोनाविरोधात एकवटणार शासकीय आणि खासगी वैद्यकीय यंत्रणा

राज्यावर साथीच्या आजाराचे संकट कोसळले असताना त्यावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर या बैठकीत एकमत... ...