लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : वाधवान बंधूंच्या अचडणीत वाढ; सीबीआयनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | Coronavirus : CBI writes to District Magistrate & SP of Satara, asking them not to release businessmen Wadhawan brother from a quarantine facility vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : वाधवान बंधूंच्या अचडणीत वाढ; सीबीआयनं उचललं मोठं पाऊल

वाधवान कुटुंबियांचा हा सर्व प्रकार समोर आल्यांनतर अमिताभ गुप्ता यांच्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई केली आहे. ...

विमानतळ कार्गो मध्ये केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित सामग्रीचे कस्टम क्लिअरन्स व्हावे - Marathi News | Airport cargo should only have custom clearance of material related to essential services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळ कार्गो मध्ये केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित सामग्रीचे कस्टम क्लिअरन्स व्हावे

कस्टम क्लिअरिंग करणाऱ्या कमर्चाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त व अनावश्यक ताण पडत असून प्रशासनाने केवळ सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या वस्तुंची वाहतूक करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात व इतर वस्तुंची क्लिअरिंग काही कालावधीनंतर करावी. ...

मुस्लीम बांधवांच्या दफनविधीसाठी 'विशेष पथक' नियुक्त ! - Marathi News | Special squad appointed for burial of Muslim brothers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लीम बांधवांच्या दफनविधीसाठी 'विशेष पथक' नियुक्त !

कोरोनामुळे मृत्यु झाल्यास करणार मार्गदर्शन; पालकमंत्री अस्लम शेख यांचा पुढाकार ...

Corona Lockdown Efect :  लाखो रुपयांचा पाणीपुरी व्यवसाय ठप्प! - Marathi News | Corona Lockdown Efect: Panipuri business worth millions of rupees Stopped in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Lockdown Efect :  लाखो रुपयांचा पाणीपुरी व्यवसाय ठप्प!

शहरातील ७ हजारांवर पाणीपुरी व्यावसायिकांना तब्बल ८0 लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. ...

औरंगाबादच नव्हे देशातील अनेक भागात ‘सारी’ चे रुग्ण : ‘आयसीएमआर’चे संशोधन - Marathi News | Patients of 'Saari' in many areas of the country, not just Aurangabad: ICMR research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबादच नव्हे देशातील अनेक भागात ‘सारी’ चे रुग्ण : ‘आयसीएमआर’चे संशोधन

कोरोनाची लागण झालेल्या ‘सारी’च्या रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये अधिक तीव्रतेने सर्वेक्षण करण्याची गरज असून त्याचा कोरोना रोखण्यासाठी फायदा होईल... ...

CoronaVirus in Akola एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा; रुग्णांची संख्या १३ वर - Marathi News | CoronaVirus in Akola : Four in the same family positive, patients goes on 13 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा; रुग्णांची संख्या १३ वर

हे चारही बाधित रुग्ण बैदपुरा येथील रहिवासी असून, अकोल्यातील पहिल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातील आहे. ...

वाहनांना पेट्रोल-डिझेल देणाऱ्या पेट्रोलपंप मालकाविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Manikpur police station files case against petrol pump owner in Manikpur vrd | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाहनांना पेट्रोल-डिझेल देणाऱ्या पेट्रोलपंप मालकाविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाहन चालकांनाच पेट्रोल -डिझेल पंप मालक व त्यांच्या व्यवस्थापनाने चौकशी करून पेट्रोल डिझेल विक्री करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी यांनी बुधवारी पारित केले आहेत. ...

परराज्यात किंवा दुसऱ्या शहरात अडकलेल्यांना प्रवासाची पुणे पोलीस परवानगी देणार; मात्र त्यासाठी.... - Marathi News | Travel will be allowed if reason is appropriate: Information of Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परराज्यात किंवा दुसऱ्या शहरात अडकलेल्यांना प्रवासाची पुणे पोलीस परवानगी देणार; मात्र त्यासाठी....

बाहेरगावी अडकलेल्या अनेकांना लॉकडाऊनचा फटका.. ...