लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गृहनिर्माण प्रकल्पांची वर्षभर रखडपट्टी ? - Marathi News | Year-round bumps of housing projects? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहनिर्माण प्रकल्पांची वर्षभर रखडपट्टी ?

प्रकल्प पुर्णत्वासाठी विकासकांना हवी एक वर्ष मुदतवाढ; गृहखरेदीदारांचा जीव टांगणीला लागणार ...

लॉकडाऊनच्या काळात सायबरची  राज्यात एकूण १६१ गुन्हे   - Marathi News | During the lockdown, cyber crime in the state totaled 161 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनच्या काळात सायबरची  राज्यात एकूण १६१ गुन्हे  

लॉक डाऊन च्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई जोरदारपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल झाले आहेत. ...

CoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल - Marathi News | CoronaVirus: Distilling Social Distinction in Hingoli; The growing crowd further frustrated the administration | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :CoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल

नागरिकांकडून प्रशासनाच्या योजनांचा बोजवारा ...

CoronaVirus : लॉकडाऊनमुळे सलूनच आले घरी; व्यवसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतोय मात्र धोका कायम - Marathi News | CoronaVirus: salon arrives home due to lockdown; The question of bread for barber is being solved but the risk remains | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : लॉकडाऊनमुळे सलूनच आले घरी; व्यवसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतोय मात्र धोका कायम

छोट्यामोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ ...

आदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला.. - Marathi News | Bihari workers from Baramati got lunch after Aditya Thackeray's one phone call | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला..

कुटुंबियांची माणुसकीची तळमळ झाली अधोरेखित ...

आंब्यावरील कोरोना संकट टळणार - Marathi News | The corona crisis on mangoes will be avoided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंब्यावरील कोरोना संकट टळणार

कोकणचा राजा थेट गृहनिर्माण संकुलांत, तीन दिवसांत ३२ हजार डझन आंब्याची आवक, सिंधुदूर्ग रत्नागिरीतल्या शेतक-यांना मोठा दिलासा ...

मध्य रेल्वेद्वारे १५ दिवसात सुमारे ३८ हजार वॅगन्समधून जीवनावश्यक वस्तूची वाहतूक - Marathi News | About 38,000 wagons are transported by Central Railway in 15 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेद्वारे १५ दिवसात सुमारे ३८ हजार वॅगन्समधून जीवनावश्यक वस्तूची वाहतूक

मध्य रेल्वे मार्गावरून मालगाडीद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे.  १५ दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे ३८ हजार वॅगन्समधून वाहतूक केली आहे. ...

CoronaVirus : तुमच्या घरातील 'या' गोष्टीवर असू शकतो कोरोना व्हायरस, वेळीच व्हा सावध नाहीतर.... - Marathi News | CoronaVirus: Tips coronavirus can be hidden in these things in your home myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : तुमच्या घरातील 'या' गोष्टीवर असू शकतो कोरोना व्हायरस, वेळीच व्हा सावध नाहीतर....