लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनासह उद्योजकांवर पीएफचे दुहेरी संकट - Marathi News | PF's double crisis over entrepreneurs with Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनासह उद्योजकांवर पीएफचे दुहेरी संकट

१५ एप्रिलपर्यंत भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्याचे आदेश; भरणा अवघड असल्याने मुदतवाढीसाठी उद्योजकांचे प्रयत्न ...

राज्यभरात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दिवसांत साडे सहा हजार गुह्यांची वाढ गुह्यांचा आकडा ३४ हजारांवर - Marathi News | Cave numbers rise to 6,000 in two days in violation of order across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन दिवसांत साडे सहा हजार गुह्यांची वाढ गुह्यांचा आकडा ३४ हजारांवर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड़ सुरु असताना दोन दिवसांत तब्बल साडे सहा हजार गुन्हें दाखल करण्यात आले आहेत. ...

शाळा बंदमुळे स्कुलबस चालकांच्या जीवनाचे चाक अडखळले - Marathi News | The closure of the school rocketed the life of a schoolbus driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा बंदमुळे स्कुलबस चालकांच्या जीवनाचे चाक अडखळले

शाळा व शैक्षणिक संस्था बंदचा परिणाम पगारावर, या महिन्यात अर्धाच पगार, पुढच्या पगाराची भ्रांत... ...

CoronaVirus : बीडकरांना दिलासा; आष्टीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सहा नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Relief to Beed citizens; Negative reports of six relatives in contact with Corona positive in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : बीडकरांना दिलासा; आष्टीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सहा नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह

पिंपळा गावातील एकास कोरोनाची लागण ...

Corona virus : कोरोनाग्रस्तांची सविस्तर माहिती घेण्याचे पुणे महापालिकेचे संबंधित रुग्णालयांना आदेश - Marathi News | Corona virus : Get detailed information of corona patient by Hospital ; pune corporation order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाग्रस्तांची सविस्तर माहिती घेण्याचे पुणे महापालिकेचे संबंधित रुग्णालयांना आदेश

रुग्णालयांनी सहा तासांच्या आत माहिती कळविणे बंधनकारक ...

coronavirus : वाधवानचे भाजपाशीच आर्थिक लागेबांधे, काँग्रेसचा आरोप - Marathi News | coronavirus: Wadhwan has financial relations with BJP - Congress BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : वाधवानचे भाजपाशीच आर्थिक लागेबांधे, काँग्रेसचा आरोप

भाजपाने वेळोवेळी वाधवानची मदत केलेली आहे. वाधवान कुटुंबातील २३ जणांच्या महाबळेश्वर पर्यटनासाठी पत्रप्रपंच करणारे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती ही फडणवीस सरकारनेच केलेली आहे. ...

...तर शनिवारपासून अकोल्यातच होणार ’कोरोना टेस्ट’ - Marathi News | ... Corona Test to be held in Akola GMC from Saturday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर शनिवारपासून अकोल्यातच होणार ’कोरोना टेस्ट’

चाचणीचा अडथळा पार करण्यात ही लॅब यशस्वी झाली, तर शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे. ...

राज्यभरात पोलिसांवर हल्ले सुरुच - Marathi News | Attacks on police continue to spread across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात पोलिसांवर हल्ले सुरुच

६९ गुन्हे १६१ आरोपींना बेडया, लातूरमध्ये सर्वाधिक ५ गुन्हे, डोंगरीमध्ये पोलिसला फरफटत नेले. ...