संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
पी दक्षिण मध्ये 21 व पी उत्तर मध्ये 41 असे परिमंडळ 4 मधील या तीन वॉर्ड मधील आता कोरोनाचे 121 रुग्ण झाले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मोडत असलेल्या एच पूर्व वॉर्ड मध्ये कोरोनाचे 43 रुग्ण आहेत. ...
कळमन्यातील कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात शुक्रवारी किरकोळ विक्रेते आणि नागरिकांनी फळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. संत्र्याचा लिलावासाठी व्यापारी आणि अडतियांची यार्डमध्ये गर्दी होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उठाला. ...
आमच्या २ चतुर्थश्रेणी कामगारांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे, आमचं काय होणार अशी सर्व चतुर्थश्रेणी कामगारांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. ...
दारू, गुटखा, खर्रा आणि सिगारेटचे व्यसन असलेले लोक आपली गरज पूर्ण करण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी या वस्तूंची अवैध विक्री करणारे लोक ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ देत आहेत. ...
मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शुक्रवारी ३३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी ...
कोविड-१९ या महामारीने लॉकडाऊन झाल्यानंतर नागपूर शहर आणि त्याच्या आसपासच्या चार मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये जवळजवळ ५७ हजार लोक बेरोजगार झाल्याची माहिती आहे. ...